सावित्रीबाई फुले जयंती भाषण


– भाषण 1
किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले
श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले

सन्माननीय अध्यक्ष परमपूज्य गुरुजन वर्ग तसेच माझ्या सर्व बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी आपणांसमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई उत्तर वडिलांचे नाव खंडोजी निवसे पाटील हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नव्या वर्षी झाला लग्नानंतर जोतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. (Savitribai Phule Speech In Marathi)

महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली मुलांना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली शेण फेकून मारले तरीही त्या डगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली ज्योतीरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम.

स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी भारतमातेच्या तेजस्वी इतिहासातील एका तेजस्विनीचा उदय झाला ती नारीशक्ती ते रत्न म्हणजे सावित्रीबाई एक आदर्श कन्या एक आदर्श माता एक आदर्श पत्नी एक आदर्श शिक्षिका एक आदर्श समाजसेविका अशा विविध अंगाने त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व संपन्न होते अशा सावित्रीबाई फुले यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही समाज मनावर पडलेला दिसून येतो.

पहिला शिक्षिका ज्ञानाची ज्योत पेटवून स्त्रियांच्या जीवनात प्रकाशाची वाट दाखविण्याच्या क्रांतीसुर्य ज्योतिबाच्या कार्याला ज्यांची साथ मिळाली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ३ जानेवारी १८३६ रोजी झाला (Savitribai Phule Speech In Marathi) खंडोबाची निवसे पाटील घरी जन्मलेली कन्या रूपा गुणांची खान होती वडिलांच्या समाजकार्याचा ठसा सावित्रीवर पडला होता वडलांप्रमाणेच गोरगरिबांविषयी कळवळा करीम गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड व योग्य न्यायदान असे गुण सावित्रीमध्ये रुजले होते म्हणूनच म्हणतात.

जे का रंजले गांजले त्यासीमने जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा

त्याकाळी विधवा पुनर्विवास मान्यता नव्हती सती प्रथा बालविवाह प्रताप उडी परंपरा केशव केशव पण सारखे अनिष्ट प्रथांमुळे स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती दिसामासाने वाढणारी सावित्री सात ते आठ वर्षांची झाली तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली मुलगी हे परक्याचे धन हे वडिलांनी स्वीकारले व वयाच्या नव्या वर्षी विशेषण 840 रोजी मोठ्या थाटामाटात आपल्या लाडक्या करण्याचा कन्यादान समारंभ महात्मा फुले यांच्या बंधातून पार पडला सावित्रीबाईंच्या विवाह वेळी त्या काहीच शिकलेल्या नव्हत्या.

परंतु त्यांना शिकवण्याची आवड होती शिकण्याची आवड होती ज्योतिबा फुले यांनी श्री शिक्षणाचे महत्त्व समजून जाणले होते त्यांनी सावित्रीबाईंना स्वतः शिक्षणाचे धडे दिले जोतिबाच्या रूपाने त्यांच्या आयुष्याचे सोने झाले होते सावित्रीबाईंना वाचनाची खूप आवड होती परंतु वाजता आले नाही (Savitribai Phule Speech In Marathi) याची खंत ही होती विवाह नंतर तिच्या पूर्ण झाली शिकण्याची जिज्ञासा ही शिक्षण घेतल्यानंतर ध्येय प्राप्तीची परिपूर्ती ठरली

विद्या विनामती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेलीया गती विना व्यक्त केले वित्तविनाश रुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले

हे ज्योतिबांचे शब्द नेहमी सावित्रीबाईंच्या कानावर पडत होते म्हणूनच सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्या विद्याधानावर विशेष भर होता त्यांच्या मते आळस परावलंबन वगैरे दुरून न वाढविण्यास व मनुष्याच्या आमचे सद्गुण वाढविण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर तो विद्यादान होय

अज्ञान हा माणसाचा खरा शत्रू आहे त्याला दूर करण्यासाठी श्री पुरुष भेद दूर करण्यासाठी जातिभेद मिटवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली या शाळेत शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई काम करू लागल्या बुद्धिमान विद्वान असणाऱ्या सावित्रीबाईंच्या वाचनाचे लेखनाचे पडसाद त्यांच्या कार्यातून दिसत होते.

श्री शिक्षण इतकेच महत्त्वाचे कार्य दिन दलित दुबळे यांचा उद्धार करणे विकास करणे हे होते आपल्या पतीच्या साथीने दलित उद्धाराचा फुकले समाजातील सात जातीभेद दूर झाला (Savitribai Phule Speech In Marathi) पाहिजे भेदभाव नष्ट झाला पाहिजे यासाठी जनजागरण केले श्री मुक्ती आणि दलितोतराचे कार्य करणारे संत म्हणजे आधुनिक युगाचे युगप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.

आज महिला स्वयंपाक घरापासून ते संसदेपर्यंत सायकल रिक्षा चालविण्यापासून ते अंतराळ यांना पर्यंत सक्षमपणे वावरताना दिसतात स्त्रियांच्या या प्रगतीची कहाणी सावित्रीबाईंच्या लेखणीमुळे झाली आहे आणि आताही प्रगती कधीच थांबणार नाही सावित्रीबाईंचे बोट सोडणार नाही. (Savitribai Phule Speech In Marathi)

अशा महान माता माऊलीला माझे त्रिवार अभिवादन

सावित्रीबाई फुले जयंती भाषण – 2

आदरणीय पाहुणे,

आज, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण मोहिमेबद्दल बोलण्याचा मला सन्मान वाटतो, ज्याने 19व्या शतकातील भारतात स्त्रियांना कसे मानले आणि वागवले गेले. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कल्पक दृष्टीकोनातून हे ओळखले की शिक्षण हा महिलांना सक्षम करण्याचा आणि समाज सुधारण्याचा मार्ग आहे. मुलींच्या शाळा बांधण्याच्या तिच्या अग्रगण्य प्रयत्नांनी केवळ परंपरागत मानकांनाच आव्हान दिले नाही, तर स्त्रियांना त्यांच्यावरील बंधने ओलांडण्यासाठी एक व्यासपीठही दिले.

सावित्रीबाईंनी स्त्री-पुरुष मर्यादा मोडून काढल्या आणि पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा निर्माण करून समान शैक्षणिक संधी निर्माण केल्या. स्त्रियांना अज्ञान आणि असमानतेच्या बंधनातून मुक्त व्हावे म्हणून त्यांना शिक्षित करणे हा तिचा उद्देश होता. सावित्रीबाईंच्या अतुलनीय दृढनिश्चयाने एक लहरी प्रभाव निर्माण केला ज्यामुळे अनेक स्त्रियांना शिक्षण घेण्यास आणि बदलाचे एजंट बनण्यास प्रेरित केले. (Savitribai Phule Speech In Marathi) तिच्या शाळांनी मुली आणि स्त्रियांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, पारंपारिक नियमांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास प्रोत्साहित करून एक आदर्श बदल घडवून आणला.

सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यक्रमाने भारतातील महिला हक्क चळवळीची पायाभरणी केली. तिची दूरदृष्टी आणि प्रयत्न आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत, आणि अधिक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीची आठवण करून देत आहेत. शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि महिलांना त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवून तिचे स्मरण करूया.


सावित्रीबाई फुले जयंती भाषण – 3

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. यानिमित्ताने मी तुमच्यापुढे माझे दोन शब्द मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे, हीच माझी इच्छा. सावित्रीबाई फुले यांना नेहमीच स्त्रियांची स्थिती बदलायची होती, त्यांनी इतर मुलींना शिकविण्याचा विचार केला आणि अधिक मुलींना शिकवायला सुरुवात केली. (Savitribai Phule Speech In Marathi) अशा प्रकारे त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. काही काळानंतर सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या मदतीने पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी शाळा उघडली. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर मुलींसाठी १८ शाळा उघडल्या.

बालविवाहामुळे त्या काळात मुलगी आणि मुलाच्या लग्नात बरीच तफावत होती. त्यामुळे लहान वयातच मुली विधवा होत असत. बाल विधवांना त्यांचे मुंडन करण्यास भाग पाडले जात होते आणि त्यांचे लैंगिक शोषणही होते. सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पती-पत्नी दोघांनीही विधवांच्या काळजीसाठी केंद्र उघडले आणि गरोदर विधवांना सनातनी समाजापासून वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. (Savitribai Phule Speech In Marathi)

“जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले.
सोडीले सर्व संसार,
सोडीले सर्व घरदार”

विधवांची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घरात केअर सेंटर सुरू केले होते. त्या काळात अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांमुळे अनेक स्त्रियांना आपला जीव द्यावा लागला होता. आपल्या लोकांना पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सावित्रीबाईंनी महिलांसाठी स्वतंत्र विहीरही खोदली. सावित्रीबाई फुले यांच्या अभ्यासाबद्दल सांगायचे तर सावित्रीबाई फुले मुलींवरील भेदभावाच्या विरोधात कविता लिहीत असत. त्यांची काव्य फुले आणि भवन काशी सुबोध रत्नाकर ही दोन पुस्तके होती, जी जगभर प्रसिद्ध झाली.

प्लेगच्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले, खरे तर सावित्रीबाईंनी त्यांचे पुत्र यशवंतराव यांच्यासमवेत प्लेगने आजारी असलेल्या लोकांसाठी दवाखाना उघडला. (Savitribai Phule Speech In Marathi) सावित्रीबाई या पीडित रुग्णाची सेवा करत असतानाच त्यांना या आजाराची लागण झाली आणि 10 मार्च 1987 रोजी त्यांचे निधन झाले. समाजासाठी आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अशा स्त्रीला विनम्र अभिवादन. एवढेच आज बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद जय भारत…

सावित्रीबाई फुले जयंती भाषण – 4

“झेलूनिया अंगावरती
शेना मातीची घान |
दिले विद्येचे ज्ञान
लेकी कराया सज्ञान |”

सावित्रीबाई फुले या संपूर्ण भारतभर व महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी म्हणून परिचित आहे. परंतु त्यांचा हा परिचय इतक्या पुरताच मर्यादित नाही.सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावी झाला. (Savitribai Phule Speech In Marathi)

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. खंडोजी नेवसे हे गावचे पाटील होते. गावचे पाटील असणाऱ्या नेवसे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते.घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर गेले.

त्यावेळच्या प्र थे प्रमाणे सावित्रीबाईचा विवाह सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय अवघे नऊ वर्षाचे होते तर ज्योतिबा यांचे वय तेरा वर्षाचे होते.
ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह दिवस सावित्रीबाई यांच्याशी झाला.

सावित्रीबाई यांचा विवाह जेव्हा झाला होता. तेव्हा त्या आपल्या सोबत ख्रिस्ती मिशनऱ्या कडून भेटलेले पुस्तक सोबत घेऊन जोतिबांच्या घरी आल्या होत्या.त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले.

सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

महात्मा फुले यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यास सावित्रीबाई फुले यांनी मनापासून साथ दिली त्यांच्या कार्यात त्यांनी त्यांच्या बरोबरीने वाटा उचलला. (Savitribai Phule Speech In Marathi) हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली.

1848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली.

त्यांनी ही काढलेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलीची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या.पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली.

या शाळेची प्रगती पाहून समाजातील अनेक सनातन्यांनी त्यांचा विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली.घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत
अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.

त्या काळामध्य बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगाव लागणाऱ्या यांना पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली.

अशा दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले.सावित्रीबाई फुले यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये यामध्ये सहभाग असायचा.ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. या अशा बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली.

स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो.सावित्रीबाई फुले या उत्तम लेखिका कवित्री सुद्धा होत्या त्यांनी काव्य फुले बावन कशी. सुबोध रत्नाकर इत्यादी साहित्य लिहिले.

१८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ पसरली होती. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.या प्लेटच्या साथीमध्ये अनेक लोकांचे हाल व जीव जाऊ लागला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. या दरमयान सावित्रीबाई फुले यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.

अशा स्त्री मुक्ती आंदोलनाच्या खऱ्या अग्रणी माता सावित्रीबाईस विनम्र अभिवादन….

तरी हे होते सावित्रीबाई फुले यांच्यावर मराठी भाषण Savitribai Phule Speech In Marathi तुम्हाला हे भाषण कसे वाटले हे कळविण्याकरिता खाली कमेंट करा जर तुम्हाला हे savitribai phule bhashan Marathi भाषण आवडले असेल तर तुम्ही हे आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल…

Leave a Comment

error: Content is protected !!