शिवजयंती 2024 (भाषण) |

मराठी भाषणशिवजयंती २०२४ (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi : आजच्या या लेखात आपण शिवजयंती चे शिवाजी महाराज भाषण मराठी व shivaji maharaj speech in marathi ऑर Shivjayanti Speech In Marathi मिळवणार आहोत. या शिवाजी महाराज मराठी भाषणाला आपण 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरू शकतात. तर चला सुरू करू… 1) शिवाजी महाराज भाषण मराठी आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींना. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या …

Read more

श्री शनि देवाची आरती

जय जय श्री शनि देवा। पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओंवाळीतों । मनोभावें करुनी सेवा ॥ ध्रु० ॥ सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥ १ ॥ जय जय श्री शनि देवा… नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तूझा ॥ ज्यावरी तूं कृपाकरिसी । होय रंकाचा राजा ॥ २ ॥ जय जय श्री शनि देवा… विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥ गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियेलें त्यासी ॥ ३ ॥ जय जय श्री शनि देवा… शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला । साडेसाती येतां त्यासी । …

Read more

रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)

iवसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पल्लवीने व विविध रंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला. कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचका-या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरडया रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवितात. विशेषत: तरूण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा-मस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते. आजकाल एखाद्या हौदातील …

Read more

लाला लजपतराय यांची माहिती

यांचा जन्म 28 जानेवारी 1836 मध्ये दुढिके-जागरा तालुका-पंजाब मध्ये झाला. लाला लजपतराय हे पंजाबी, भारतीय राजकारणी आणि लेखक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आहे. लाला लजपतराय हे जहाल मतवादी नेते होते. पंजाब केसरी असे त्यांना म्हणतात. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना लाला लजपतराय यांनी केली. लाल-बाल-पाल असे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांना म्हटले जाते. लाला लजपतराय यांची माहिती लाला लजपतराय यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती – Lala Lajpat Rai Biography in Marathiपुर्ण नाव श्री लाला लाजपत राधाकृष्ण रायजन्म 28 जानेवारी 1865जन्मस्थान धुडीके गांव, पंजाब, बर्तानवी भारतवडिल श्री राधाकृष्ण जीआई श्रीमती गुलाब देवी जीशिक्षण …

Read more

दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥ अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥ रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥ पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥ सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।कष्टी ते रेणुका म्हणुनी …

Read more

धूलिवंदन

dhulivandanहोळीच्या दुस-या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली …

Read more

संत गाडगे बाबा यांची माहिती

गाडगे महाराजांना गाडगे बाबा किंवा संत गाडगे महाराज असेही म्हणतात. ते समाजसुधारक आणि संत होते. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांनी अनेक बदल घडवून आणले आहेत. देशभरातील अनेक परोपकारी गट, राज्यकर्ते आणि राजकारणी अजूनही त्यांच्या दृष्टी आणि समुदायांच्या विकासाने प्रेरित आहेत. संत गाडगे बाबा यांची माहिती | संत गाडगे बाबा यांची थोडक्यात माहितीनाव: संत गाडगे महाराज आणि गाडगे बाबाखरे नाव: देविदास डेबूजी जानोरकरवडिलांचे नाव: झिंगारजी जानोरकरआईचे नाव: सखुबाईजन्मतारीख: २३ फेब्रुवारी १८७६जन्म ठिकाण: शेंडगाव, महाराष्ट्रव्यवसाय: अध्यात्मिक गुरुमृत्यूची तारीख: २० डिसेंबर १९५६मृत्यू स्थळ: अमरावती संत गाडगे बाबा यांचे सुरुवातीचे जीवन (बालपण)गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ …

Read more

श्रीरामाची आरती – ऐक बा रामराया

ऐक बा रामराया, तुझ्या मी वंदितो पाया आवरी आपुली ही, विश्वमोहिनी माया ऐक बा रामराया ।।धृ।। मी मूढ हीनदीन, सर्व सक्रिया हिन तू क्षमाशील देवा शुद्धचरित निजधीन ऐक बा रामराया ।।१।। घडो सदा साधू संग, नसो विषय प्रसंग सप्रेम भक्ती द्यावी, सत्व वैराग्य अभंग ऐक बा रामराया ।।२।। वाटते नेते भावे तुझे साधू गुणगावे मन हे आवरेना सांग काय म्या करावे ऐक बा रामराया ।।३।। करिता संसार काम, मुखी असो तुझे नाम दया घना भक्त मोरयाचा पूरविसी काम ऐक बा रामराया ।।४।।

श्री रामचंद्रांची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला । मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।। निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।। अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं …

Read more

होळी पौर्णिमा (फाल्गुन शुध्द पौर्णिमा)

holiअशी गोष्ट सांगितली जाते की हिरण्यकश्यपूच्या बहिणीचे नाव होलिका असे होते. अग्नीपासून तुला मुळीच भय रहाणार नाही असा तिला वर प्राप्त झाला होता.या वराचा दुरुपयोग करुन तिने आपला भाचा भक्त प्रल्हाद याला जिवंत जाळण्याकरिता त्याला मांडीवर घेऊन स्वतः धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. परंतु परिणामाअंती तीच स्वतः जळून खाक झाली व भक्त प्रल्हाद याला काहीही इजा न होता तो सुखरुपपणे अग्नीतून बाहेर पडला. तो दिवस म्हणजे फाल्गुन शुध्द पौर्णिमा. या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून भोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गोव-या ठेवून त्यात एरंडाची फांदी ठेवतात. पूजा करण्यापूर्वी ती पेटवतात. पेटल्यानंतर पुरुष हळद-कुंकू अक्षता वगैरेंनी होळीची पूजा …

Read more

error: Content is protected !!