करंगळी, मरंगळी
करंगळी, मरंगळीमधल बोट, चाफेकळी,तळहात – मळहात,मनगट – कोपर,खांदा-गळागुटी-हनुवटी,भाताचं बोळकं,वासाचं नळक,काजळाच्या डब्या,देवाजीचा पाट,देवाजीच्या पाटावर,चिमण्यांचा किलबिलाट.
शैक्षणिक माहिती आणि शालेय अभ्यासक्रम
करंगळी, मरंगळीमधल बोट, चाफेकळी,तळहात – मळहात,मनगट – कोपर,खांदा-गळागुटी-हनुवटी,भाताचं बोळकं,वासाचं नळक,काजळाच्या डब्या,देवाजीचा पाट,देवाजीच्या पाटावर,चिमण्यांचा किलबिलाट.
जय जय सदगुरू स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥ लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥ यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥ समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥ जाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥ इतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥ जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥
naga-panchamiभारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे.या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी). तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर …
: महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे प्रतीकमहाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये बेंदूर सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा सण विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेंदूर सण बैलांच्या पूजेचा सण आहे आणि तो मुख्यत्वे शेतीशी संबंधित आहे. (information about bendur) पावसाळ्याच्या दिवसांत, जेव्हा शेतीची कामे सुरू होतात, तेव्हा हा सण साजरा केला जातो. बेंदूर सणाचे महत्त्वशेतीच्या कामांमध्ये बैलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. पूर्वीच्या काळात आणि आजही, बहुतांश शेतकरी बैलांच्या सहाय्याने शेतीची कामे करतात. बेंदूर सण हा शेतकऱ्यांच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. हा सण शेतकऱ्यांच्या परिश्रमाला आणि बैलांच्या कष्टाला सन्मान …
आपडी थापडीगुळाची पाडी!धम्मक लाडूतेल काढू!तेलंगीचे एकच पावदोन हाती धरले कान!चाऊमाऊ चाऊमाऊपितळीतले पाणी पिऊहंडा-पाणी गडप!
पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी, पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी। लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी । श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी । अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी । सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, …
भारतातील सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे वड . या वृक्षाशी निगडीत असलेला हा सण आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे – सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात. आपले सौभाग्य मरेपर्यंत अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात. म्हणून सौभाग्याचे …
श्री अटलबिहारी वाजपेयी हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तीन वेळा काम केले, प्रथम 1996 मध्ये 13 दिवसांचा कार्यकाळ, नंतर 1998 ते 1999 पर्यंत 13 महिन्यांचा, त्यानंतर 1999 ते 2004 पर्यंत पूर्ण कार्यकाळ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नसलेले पहिले भारतीय पंतप्रधान होते ज्यांनी पूर्ण कार्यकाळ सेवा दिली. कवी आणि लेखक म्हणूनही त्यांची ख्याती होती. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची माहिती थोडक्यात महात्मा गांधी यांची माहितीनाव (Name) श्री. अटलबिहारी वाजपेयीजन्म (Birthday) 25 डिसेंबर 1924जन्मस्थान (Birthplace) ग्वाल्हेरधर्म (Religion) हिंदूराजकीय पक्ष (Political party) भारतीय जनता पार्टीशिक्षण (Education) पदवीधर, एमए (राज्यशास्त्र)वैवाहिक स्थिती (Marital …
ये रे ये रे पावसातुला देतो पैसापैसा झाला खोटापाऊस आला मोठापाऊस पडला झिम् झिम्अंगण झाले ओले चिंबपाऊस पडतो मुसळधाररान होईल हिरवंगार.
चांदोबा लपलाझाडीत….आमच्या मामाच्यावाडीत….मामाने दिलीसाखरमाय….चांदोबालाफुटले पाय….चांदोबा गेलेराईत….मामाला नव्हतेमाहीत….