राष्ट्रगीत

जन गण मन अधिनायक जय हे,भारत भाग्यविधाता।पंजाब, सिंध, गुजरात, मराठा,द्राविड उत्कल बंग,विध्य, हिमाचल, यमुना, गंगा,उत्कल जलधितरंग,तव शुभ नामे जागे,तव शुभ आशिष मागे,गाहे तव जय गाथा,जन गण मंगलदायक जय हो,भारत भाग्यविधाता।जय हे, जय हे, जय हे,जय जय जय हे। – रवींद्रनाथ टागोर

आनंदाचा परिजातक

छोटया छोटयाशा क्षणांतीलमजा चाखत जगता यावेपार नसलेल्या आनंदाला मगइवल्याशा मुठीत मावता यावेथकून सायंकाळी घरी आल्यावरप्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीनेचिमुकल्या पावलांचे रुप घ्यावेहेतूक – अहेतूक नाजूक कटाक्षांनीमोहरत्या कळयांचे गंध व्हावेजीवन डवरणा-या क्षणांनाधडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणा-या स्निग्धतेतूनपोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावेजीवनाशी राखून जाळ अबाधितविश्वासाने या मला वात्सल्य ल्यावे चिमखडया गोड गोड बोलांनाभाबडे बोबडे प्रश्न पडावेनिरर्थक अशा हावभावांनीहीहसून हसून बेजार व्हावेपक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाटहिरव्याकंच साजाने नाचनाचावेक्षितीजावर करुन सोनेरी उधळणनिसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे महाल गाडया नि शेतीवाडयाकशास यांचे अप्रूप वाटावेफुलवाया मळे आनंद अंगणीवणवण फिरण्या ते का लागावे आनंदाचा असा पारिजातकसदैव दरवळतो मनामनातशोधावा तेव्हा तो सापडतोआपला आपल्याच आंगणात …

Read more

राजाच्या आत्म्याने भले केले | Real horror stories in Marathi

Real horror stories in Marathiआज तुम्हाला एका राजाबद्दल सांगणार आहे. ज्यांचा जन्म भारत देशात झाला. भारताला कधी एकेकाळी लोक सोन्याचा पक्षी असेम्हणायचे. पण ब्रिटिश लोकांनी भारतातील सर्व सोने लुटून ते आपल्या देशात नेले. पण तरीही भारताच्या अनेक भागात प्राचीन काळातील अनेक खजिने दडले आहेत. त्या काळातील लोक सोने चोरीला जाण्याच्या भीतीने जमिनीत गाढायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते सोने आणि चांदी पृथ्वीच्या गर्भात तसेच कुठेतरी पुरून राहायचे. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दांगड जिल्ह्यातील दौंडिया खेडा गावात घडली आहे. जिथे एका आत्म्याने एका माणसाला सांगितले की या हवेली खाली सोने आणि चांदी पुरली आहे. म्हणून त्याने आपल्या …

Read more

भूत खरेच आले । Real Ghost Story In Marathi 2024

real ghost story in marathiनमस्कार मित्रांनो, ही काही फार जुनी गोष्ट नाही. एके दिवशी एक मुलगा जो एका कंपनीत काम करत होता. त्याचा कोणत्याही भूताखेतावर विश्वास नव्हता. भूत आणि आत्म्याला तो केवळ मनाचा भ्रम मानत असे. एक दिवस त्यांच्या कंपनीत काही कामाचे ताण वाढले होते. त्यामुळे त्याला घरी जायला उशीर झाला. रात्री उशिरा तो कार्यालयातून बाहेर पडला. तो त्याच्या बाईक ने घरी जात होता . पुढे काही अंतर गेल्यानंतर त्याची बाईक बंद पडली. त्यामुळे त्याने बाईक पायी चालत घरी न्यायला सुरुवात केली. काही अंतर गेल्यावर त्याला बस स्टॉप दिसला. तो दमला असल्यामुळे काही वेळ तो तिथेच …

Read more

एका झाडाचे मनोगत

Eka jadache Manogat Marathi NibandhEka Zadache Manogat Marathi Nibandh: मी एक झाड बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन ज्याच्या शिवाय मानव ५ मिनिटापेक्षा जास्त जगू हि शकत नाही. मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल, निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेल्या घरात कसे राहाल? जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यांवर प्रवास कसा कराल? जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनाचं नष्ट होईल. हे सारे समजायला किती …

Read more

माझी बहीण मराठी निबंध |

बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासूनदूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो. सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिणसडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते. श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून …

Read more

| विमा एजेंट कसे बनायचे?

Information about Insurance Agent in Marathi: विमा एजंट बनून, लोक चांगली रक्कम कमवत आहेत कारण, कमाई करण्याचा हा एक सोपा आणि चांगला मार्ग आहे. विमा एजंटचे मुख्य काम लोकांपर्यंत जाऊन त्यांना विम्याबद्दल सर्व माहिती देऊन त्यांचा विमा उतरवणे हे असते. सर्व विमा कंपन्या त्यांचे पैसे कमवण्यासाठी एजंटना नोकरीच्या रूपात ठेवतात, जे विम्याचा व्यवसाय करणार्‍या लोकांमध्ये जाऊन, त्यांना विम्याबद्दल माहिती देतात आणि त्यांचा विमा उतरवतात, त्यामुळे विमा कंपनीच्या वतीने विमा एजंटला खूप चांगले कमिशन मिळते. कमिशन, म्हणून सर्व विमा कंपन्यांमध्ये, मोठ्या संख्येने लोक विमा एजंटचे काम करत आहेत. तुम्हालाही इन्शुरन्स एजंट बनायचे असेल, तर आजच्या या लेखामध्ये …

Read more

किशोरांच्या आत्महत्या विषयी माहिती

Information about teen suicide in marathi  किशोरांच्या आत्महत्याकिशोरावस्थेतील मुला-मुलींच्या बाबतीत आढळून येणारी सर्वात गंभीर समस्या म्हणजे किशोरांमध्ये आढळून येणारे आत्महत्येचे वाढते प्रमाण होय . प्रत्येक व्यक्तीस आपण खूप जगावे असे वाटते . वृद्ध व्यक्ती , आजारी माणसे , वेडी व विकृत माणसे अशा सर्वांनाच आपले जीवन किंवा आयुष्य अधिक प्रिय व मौल्यवान वाटत असते . तरीपण मनुष्य स्वेच्छेने आपल्या जीवनाचा अंत का करतो ? आपले जीवन का संपवतो ? आत्महत्येचे वाढते प्रमाण ही मानसशास्त्रज्ञ व समजशास्त्रज्ञानपूढे सध्याच्या काळातील अत्यंत गंभीर समस्या मानली जाते . विशेषत: किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारी आत्महत्येची अनेक उदाहरणे आपणास अत्यंत यातनादायक वाटतात …

Read more

तत्कालीन महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संलग्नित ८१ शाळांसाठीशिक्षक मार्गदर्शिका पूरक साहित्य २०२०-२१

शिक्षक मार्गदर्शिका पूरक साहित्य २०२०-२१ इयत्ता पहिली Download  इयत्ता दुसरी Download  इयत्ता तिसरी Download  इयत्ता चौथी Download  इयत्ता पाचवी Download 

काळ्या दरवाज्या मागिल रहस्य…

निशा सोनटक्के पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅट वरतीबिल्डिंग ची गच्ची….घरात खूप पावसाचे पाणीआले…आणि…ताबडतोब… घर बदलण्याचानिर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचादरवाजा दक्षिणेकडे……वास्तुशास्त्रात न बसणारा असाहोता.घरात अंधार होता….कुबट वास भरलेला होता.पण…आमचे अहो…..त्यांच्या पुढे कुणाचेही चालतनाही…. मी घर साफ केले.सामान लावले….देवाचीपूजा केली.दिवा लावला.उदबत्ती लावली…..पणघरात उदासीनता भरून राहीली होती.मनच रमत नव्हते.मी विचार केला….पावसाळ्याचे चार महिने तर काढायचेआहेत….मी शाळेत टीचर होते.सकाळी सात ते दुपारीसाडेबारा मी शाळेत….आणि मी दुपारी घरी फक्त एकटीचमुले शाळेत….आणी अहो आँफीसमधे…. असे आमचेरूटीन होते. या घरात प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचाजरा अभावच होता. त्यामुळे कदाचित ऊदास वाटते.असे मला वाटले. आतली खोली जरा जास्तच काळोख आणि…..मलानक्की सांगता …

Read more

error: Content is protected !!