एका पुस्तकाची आत्मकथा |
Eka Pustkachi Aatmakatha Marathi Nibandh: एक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्या लाखो पुस्तकांपैकी मी एक मराठी पुस्तक. तशी तिचे बरीच मराठीची पुस्तके होती. त्या ग्रंथालयमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती . बरीच मुल माणसं आपल्या भाषेची व आवड़ी निवडीची पुस्तके वाचत बसली होती. एक दिवशी एक मुलगा आला, साध शर्ट – पैंट, पायात चपला, केसांचा एका बाजूला भांग विंचारलेला. तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणु लागला होता, मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालों, म्हणजे हा मुलगा मराठीच आहे. …