महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना 2024 | महिलांना भेटणार 1500 प्रति महिना
महाराष्ट्र सरकारद्वारे नुकतेच नवीन घोषणा करण्यात आली , या नवीन योजनेचे नाव आहे माझी लाडकी बहीण योजना . महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाणे 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातीलश्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्के वारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्के वारी 28.70 टक्केइतकी आहे. ही वस्तुस्थिति लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितिमध्ये सुधारणा करणेआवश्यक आहे. महिलांचेआरोग्य व पोषण आहार त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजनाराबहवण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळेत्यांच्या आर्थिकस्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिति लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिकस्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायकभूमिका मजबूत करण्यासाठी …