आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? | What is artificial intelligence in Marathi
AI हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे जगात माणसांचे मूल्य कमी होत चालले आहे, तुम्ही पण इंटरनेट वापरता का, मग तुम्ही AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे नाव नक्कीच ऐकले असेल, आजच्या लेखात AI म्हणजे काय? आणि हे जग AI मुले कसे बदलणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तंत्रज्ञान हे एक असे ज्ञान आहे ज्याने माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले आहे, आजच्या काळात आपल्याकडे अशी उपकरणे आहेत ज्यांचे काम पाहून आपल्याला आश्चर्य वाटते की या सर्व गोष्टी कशा शक्य झाल्या असतील . त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील आगामी काळात …