संगणक म्हणजे काय

संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याद्वारे डेटा इनपुटवर प्रक्रिया करते आणि परिणामी माहिती प्रदान करते, म्हणजेच संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे वापरकर्त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करते. यात डेटा संग्रहित करण्याची, पुनर्प्राप्त करण्याची आणि प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. तुम्ही दस्तऐवज टाइप करण्यासाठी, ईमेल पाठवण्यासाठी, गेम खेळण्यासाठी आणि वेब ब्राउझ करण्यासाठी संगणक वापरू शकता. तुम्ही याचा वापर स्प्रेडशीट, सादरीकरणे आणि अगदी व्हिडिओ तयार करण्यासाठी करू शकता.व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर संगणकाचे विविध उपयोग आहेत. दिवस आणि महिने लागणारे अधिकृत काम संगणकाच्या मदतीने काही मिनिटांत पूर्ण करता येते. संगणकातील नवनवीनतेने प्रत्येक उद्योगात लक्षणीय बदल घडवून …

Read more

ChatGpt म्हणजे काय?

वर्तमान काळात ChatGpt भरपूर चर्चेत आलेला आहे, त्यासाठी ChatGpt बद्दल माहिती घेण्यासाठी भरपूर माणसे उत्सुक झालेली आहेत. ChatGptचॅट जीपीटी हे एक चॅटबॉट टूल आहे. याच्यामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भेटतात. चॅट GPT आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च Open AI कंपनीने विकसित केला आहे, परंतु आतापर्यंत याला जगामध्ये प्रत्येक भाषेमध्ये लॉन्च केला नाही. चॅट GPT 30 November 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता, परंतु त्यावेळेस जास्त चर्चेत नव्हता . आताच्या वेळेस Chat Gpt भरपूर चर्चेत आहे Table of Contentsचॅट जीपीटी चा फुल फॉर्मचॅट जीपीटी कोणत्या देशातील आहे ?चॅट जीपीटीचा उपयोग कसा केला जातो ?Chat GPT चा वापर कसा करावा …

Read more

चॅट GPT म्हणजे काय?

मित्रांनो, तुम्ही सुद्धा चॅट GPT चे नाव कुठूनतरी ऐकले असेल कारण सध्या या दिवसात CHAT GPT हा टेक क्षेत्रात संपूर्ण जगात खूप ट्रेंड मध्ये आहे, बरेच लोक म्हणत आहेत की ते Google ला मागे टाकेल, असे बरेच लोक आहेत ज्यांचे हे म्हणणे आहे की, चॅट जीपीटीमुळे खूप लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. खरंच हे खरे आहेत का? हे सर्व जाणून घेण्यासाठी What is Chat GPT in Marathi? याबाबत माहिती घेतली पाहिजे. ChatGPT हे चॅटिंग प्लॅटफॉर्म असल्याचे त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजले असेलच, पण हे असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या माध्यमातून आपण chatting करू शकतो आणि आपल्या सर्व प्रश्नांची …

Read more

error: Content is protected !!