संत नामदेव महाराज माहिती
: श्री संत नामदेव महाराज (1270-1350) हे महाराष्ट्रातील थोर वारकरी आणि संतकवी होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नरसी (नरसोबाची वाडी) या गावी झाला. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ला झाला.ते एक वारकरी संत होते आणि भक्ती परंपरेतले महत्त्वाचे संत मानले जातात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रा बरोबरच पंजाब आणि उत्तर भारतातील इतर भागातही होता. | संत नामदेव महाराज माहितीपूर्ण नाव नामदेव दामा रेळेकरजन्म 26 ऑक्टोबर 1270जन्मस्थान नरसी बामणी, हिंगोली जिल्हासमाधिमंदिर पंढरपूरसंप्रदाय …