सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | Secured Credit Card Information in Marathi
मित्रांनो ज्यांच्या सिबिल स्कोर कमकुवत म्हणजे ७५० पेक्षा कमी असतो त्यांच्या साठी खूप उपयुक्त असते सुरक्षित क्रेडिट कार्ड. आजच्या या लेखात आपण सुरक्षित कार्ड म्हणजे काय, त्याचे फायदे आणि ते कसे कार्य करते याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत? ज्यांच्या लोन परतफेडीचा चा इतिहास चांगला नाही किंवा CIBIL score कमी आहे त्यांच्यासाठी सुरक्षित क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध आहे. पण हे कार्ड मिळण्यासाठी तुमची बँकेमध्ये एका रकमेची मुदत ठेव म्हणजे fixed deposit असणे आवश्यक आहे. आजच्या काळात क्रेडिट कार्ड(Credit card) ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण ऑनलाइन शॉपिंग, लाईट बिल, इंधन भरणा यासह अनेक …