मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती|

Information about physical changes in middle ageमध्यम वय म्हणजे सर्वसाधरणपणे 40 ते 65 वर्षांपर्यंतचा कालखंड होय . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांना विविध प्रकारचे शारीरिक बदल अनुभवास येतात . त्या बदलांच्या दृश्य खुणा प्रकर्षाने जाणवतात . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येणारे हे शारीरिक बदल प्रामुख्याने व्यक्तीची उंची , वजन आणि सामर्थ्य किंवा शक्ती याबाबत दिसून येतात . तारुण्यावस्थेपासून मध्यम वयापर्यंत वाटचाल करीत असता अनेक शारीरिक बदल हे हळूहळू व क्रमाक्रमाने होत असतात . वाढत्या वयानुसार जरी प्रत्येक मध्यमवयातील व्यक्तीस काही शारीरिक बदल अनुभवास येत असेल तरीपण शारीरिक बदलांचे प्रमाण किंवा गती वेगवेगळी दिसून येते . एखादा गंभीर आजार …

Read more

भटो भटो

भटो भटोकुठे गेला होतात?कोकणातकोणातून काय आणले?फणसफणसात काय?गरेगर्‍यात काय?आठिळातुम्ही खा गरे, आम्ही खातो गरेम्हशीला काय?चार खंड

जिजाऊ भाषण

जिजाऊ भाषण 1 सन्माननीय,सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो. आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे. जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभूछावा….!जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…..!जिजाऊ तुम्ही नसता तर, नुसते लढले मावळे…..!जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…..! राजमाता, स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याची माहिती नसलेला एकही माणूस आज आढळणार नाही. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले. आई ही जगातील सर्वात …

Read more

एक भयानक प्रवास

मी आपल्या सर्वांबरोबर एक वास्तविक अनुभव सामायिक करू इच्छित आहे. मी भारतात राहतो आणि तेथे उत्तराखंड नावाचे राज्य आहे. माझ्या कुटुंबात चार सदस्य आणि मामा कुटुंबात 4 सदस्य आहेत. आमच्या सर्वांनी हिंदू धर्मानुसार गंगोत्री हिमनदीला अतिशय धार्मिक स्थळ म्हणून भेट देण्याची योजना बनविली. ….म्हणून आम्ही इनोव्हा कारमध्ये प्रवास करत होतो आणि छान हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेत होतो. महामार्गावर उत्तराकाशीजवळ (उत्तराखंड राज्यातील एक शहर) जवळच आमच्या कारला पंक्चर झाला आणि सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास. ड्रायव्हर आणि माझ्या वडिलांनी पॅरामीटर सेट केला आणि आरक्षित जागी टायर बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. यशस्वीरित्या टायर बॅक लावल्यानंतर आम्ही पुन्हा …

Read more

शोध गूढ मणी चा

मार्च 1947“आपण आता स्वातंत्र्यता द्यायचं ठरवलं आहे…. आणि… आपल्याला हा देश सोडून निघून जायचं आहे……” कार्ल टेलर जे की एक मोठे अधिकारी होते ते डेविड ला समजावून सांगत होता…..“नो सर… मला तो मणी मिळवायचा आहे……..” डेविड बोलला…“अरे आपण आधीच भरपूर लुटलय या देशाला…. या सोन्याचा चिमणीच प्रत्येक पीस ओरबाडून काढलय….आणि तू अजून कोणत्या मणी चा मागे लागलाय…..” कार्ल टेलर बोलले……  “खूप गूढ मणी आहे तो मला 4 महीने वेळ द्या… मी तो मणी मिळवेन…” डेविड बोलला…“अरे मूर्खा….. कोहिनूर सारखा हिरा आपल्याकडे असताना आणखी कसला मणी हवाय….?तुला महितीय का कोहिनूर ची किम्मत…??” कार्ल बोलले ‘’’’“कोहिनूर ची काही ना काही किम्मत …

Read more

गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)

gudipadwaचैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. हिंदू लोक कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यास शुभ दिवस पहातात. या दृष्टीने वर्षातील काही ठराविक दिवस हे शुभ समजले जातात. साडेतीन मुहूर्त या नावाने ते प्रसिध्द आहेत. गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन …

Read more

मित्र कि आत्मा मराठी कथा | Real horror story in Marathi

Real horror story in marathiReal horror story in marathiहि गोष्ट त्या वेळेची आहे जेव्हा मी माझ्या गावाला जात होतो. माझे गाव डोंगराच्या मध्यभागी वसलेले होते, दाट लोकसंख्येपासून वेगळेच. माझ्या गावात एक कच्चा रस्ता आहे, ज्यावर फक्त एकच बस चालते जी गावातल्या लोकांना बाहेर घेऊन जाते आणि तीच बस परत गावाकडे आणते. मी माझ्या आजीच्या घरी गेलो होतो आणि तिथून त्या रात्री मी परत येत होतो. रात्रीची वेळ होती बसवाल्याने मला गावाच्या बाहेत उतरवले कारण माझ गाव हे रस्त्यापासून थोडे लांबच होते आणि ती बस दुसऱ्या दिशने चालली होती. परंतु हे मला काही नवीन न्हवते कारण मी …

Read more

मराठी नाम व नामाचे प्रकार

जगातील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय . उदा . वही , कागद , डोंगर नामाची वैशिष्टे :सामान्यनाम :अ ) पदार्थवाचक नाम :ब ) समूहवाचक नाम :विशेषनाम :भाववाचक नाम :वाक्यातील नाम कसे ओळखायचे ?नामांचे विविध उपयोग :1) सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :2) विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :3) भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :1) ‘प्रामाणिकपणा’ हे कोणते नाम आहे ?2) सुलभा हे कोणते नाम आहे ?3) समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?4) नामाचे मुख्य प्रकार किती ?5) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत नामाची वैशिष्टे :नाम ही संज्ञा वस्तूवाचक आहे. अशी काल्पनिक …

Read more

वास्तविक भयपट कथा – डायनच्या बदल्याची

Marathi bhaykathaमहाराष्ट्र राज्यातील नांदेड गावाजवळील रायपूर परिसरात आजही रक्तपिपासू चेटकिनीचा वावर आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की येथे डायन मध्य रात्री येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवते आणि नंतर त्या व्यक्तीचे रक्त पिऊन स्वतःला अमर बनवते. त्यामुळे येथील पूर्ण भाग हा चेटकिणीचा असल्याचे मानले जाते. इथे माणसाचे पाऊल ठेवणे देखील धोकादायक ठरू शकते. आणि जर तुम्ही या गावात गेलात तर कोणतीही छोटीशी चूक तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही इथल्या कोणत्याही झाडावर खिळे ठोकून स्वतः बघू शकता. पण त्यानांतर तुम्हाला नक्कीच मृत्यूला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हा लोकांना ही अंधश्रद्धा किंवा …

Read more

वंद्य वंदे मातर

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌ वंद्य वंदे मातरम्‌ माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम्‌ निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम्

error: Content is protected !!