उंदराची टोपी

उंदराची टोपी एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’ शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा …

Read more

मराठी भयकथा आणि अनुभव

आईचे आत्येभाऊ वाडा तालुक्यातील कुडूस जवळील खानिवली गावात राहतात.. पालघर जवळ ते गाव आहे..त्या गावात फार अशी वर्दळ नसायची.. पण आता तो भाग बराच develop होत आहे..साधारण १५ ते २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे.. तिथे गावात कातोडी, ठाकरं अशा काही आदिवासी जाती जमाती होत्या, अजून ही आहेत.. त्याच पैकी एक गिरीजा म्हणून एक म्हातारी बाई होती..गिरिजेच घरदार सगळं व्यवस्थित होतं.. बाईसुद्धा तशी बरी होती.. आपल्या कामाशी काम ठेवायची.. पण तरीही सगळे तिला फार बिचकून असायचे.. सगळे म्हणत कि ती करणी करते..एकदा मी मामाकडे खानिवलीमध्ये असताना रात्री आमच्या नेहमी प्रमाणे भुताच्या गप्पा रंगल्या. सगळे मामेभाऊ, मामेबहिणी.. माझा भाऊ …

Read more

अचानक तिने माझ्याकडे वळून बघितले.

dबळे माझे गाव कोकणातलेच. मी, माझा चुलत भाऊ आणि एक माझामित्र असे ३ जण आम्ही आमच्या गावी जानेवारी मध्ये देवीच्याजत्रेला गेलो होतो. जत्रा संपल्यानंतर आम्ही परतीच्याप्रवासाला लागलो. दुपारची “मांडवी” ही ट्रेन पकडून आम्हीमुंबईला यायला निघालो. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टेशनवरपोहोचलो आणि ट्रेनमध्ये चढलो. नशिबाने आम्हाला बसायलाजागापण मिळाली. ट्रेनमध्ये अजुन एक मुलांचा ग्रुप होता.त्यांनी गोव्यावरुन ट्रेन पकडली होती. त्यांचा ६ जणांचा ग्रुपहोता. ते मस्त मजा-मस्ती करत दरवाजाजवळ ऊभे होते.मलासुद्धा बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी पण उठलोआणि दरवाज्यात जाऊन उभा राहीलो.थोड्या वेळाने मीही त्यांना सामील झालो. बोलता-बोलता मीत्यांना विचारले की कोठे गेलेलात आणि आता कुठे चाललाआहात. त्यांच्यातील अजय …

Read more

वक्ता आणि श्रोते मराठी कथा

तात्पर्य कथा एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली.कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,’एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.”बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने …

Read more

एक भयानक प्रवास

मी आपल्या सर्वांबरोबर एक वास्तविक अनुभव सामायिक करू इच्छित आहे. मी भारतात राहतो आणि तेथे उत्तराखंड नावाचे राज्य आहे. माझ्या कुटुंबात चार सदस्य आणि मामा कुटुंबात 4 सदस्य आहेत. आमच्या सर्वांनी हिंदू धर्मानुसार गंगोत्री हिमनदीला अतिशय धार्मिक स्थळ म्हणून भेट देण्याची योजना बनविली. ….म्हणून आम्ही इनोव्हा कारमध्ये प्रवास करत होतो आणि छान हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेत होतो. महामार्गावर उत्तराकाशीजवळ (उत्तराखंड राज्यातील एक शहर) जवळच आमच्या कारला पंक्चर झाला आणि सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास. ड्रायव्हर आणि माझ्या वडिलांनी पॅरामीटर सेट केला आणि आरक्षित जागी टायर बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. यशस्वीरित्या टायर बॅक लावल्यानंतर आम्ही पुन्हा …

Read more

सकाळची शक्तिशाली प्रेरणा

 गरजेचे नाही आहे की प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल, परंतु प्रत्येक दिवशी आपण चांगलं काही नक्की करू शकतो. जर आज आपल्या सोबत काही वाईट घडत असेल तर ते अस नाहीये की ते तुमच्या आजच्या कर्मा मुळे घडत असेल, आपल्या सोबत जे काही होत आहे ते आपल्या मागील कर्मांमुळे होते आहे.त्या कर्मांमुळे घडते आहे जे आपण भूतकाळात केलेले आहेत आणि पुढे आपल्यासोबत जे काही घडणार आहे ना ते अवलंबून असेल आपल्या आजच्या म्हणजेच वर्तमान काळावर! तर आपले कर्तव्य बनते की आपण आपल्यासाठी आपल्या चांगल्या भविष्यासाठी आज काहीतरी चांगले केले पाहिजे.आजच्या या दिवसाला आपल्या जीवनातील मागील दिवसांपेक्षा एक …

Read more

अशांत वास्तु

“आई…….ए आई……….”आवाज कानावर पडताच अश्विनी खडबडून जागी झाली…….एवढ्या रात्री कोण बर हाक मारत असेल…….ती बेड वर उठून बसली तिने कुलदीप कडे पाहिलं….तो शांत झोपला होता…..क्षणभर वाटलं त्याला उठवाव पण त्याची झोपमोड नको म्हणून स्वत: उठून बाहेर आली……ती बेडरूम चा बाहेर आली….. लाइट गेली होती…… कायमचच होत ते….. ति तशीच अंधारात बाहेर आली….एखाद लहान बाळ खेळत असावं असा आवाज तिला येत होता……अचानक वातावरणात गारवा वाढला …….तिला त्याची जाणीव झाली पण या बदलाने तिचा अंगावर भीतीची शिर शिरी आली……. घामाचा एक थेंब कपाळा वरुन हळूहळू खाली येऊ लागला……तिला समोरचा भिंतीवर कसलीशी हालचाल जाणवली…..तिने अंधारात डोळे मोठे करून पाहण्याचा प्रयत्न …

Read more

पूतना -कलियुगाची राक्षसीण

आपण सिग्नल वर थांबलेलो असतो अचानक एक गरीब बिचारी वाटणारी बाई कडेवर एक बाळाला घेऊन आपल्या समोर येते ,आपण सरल खिशात हात घालतो आणि दोन रुपये अथवा पाच रुपये काढून त्या बाई चा हातात देतो. पण कधी विचार केला आहे का त्या दोन अथवा पाच रूपयांचा मागचं मोठ अर्थकारण..??आपण मदत म्हणून दोन पाच रुपये देतो पण ते दोन पाच रुपये त्या कडेवरील बाळाचा आणि त्याचा सारख्या कित्येक मुलांचा आयुष्यावर उठलेले आहेत.. कदाचित कोणाला हे पटणार नाही.उगीच कशाला कोण भीक मागेल..??गरज नसती तर का भीक मागितली असती..??कोणती आई स्वत:चा मुलाला भीक मागायला लावेल का..??असे कित्येक प्रश्न मला तुम्ही …

Read more

शोध गूढ मणी चा

मार्च 1947“आपण आता स्वातंत्र्यता द्यायचं ठरवलं आहे…. आणि… आपल्याला हा देश सोडून निघून जायचं आहे……” कार्ल टेलर जे की एक मोठे अधिकारी होते ते डेविड ला समजावून सांगत होता…..“नो सर… मला तो मणी मिळवायचा आहे……..” डेविड बोलला…“अरे आपण आधीच भरपूर लुटलय या देशाला…. या सोन्याचा चिमणीच प्रत्येक पीस ओरबाडून काढलय….आणि तू अजून कोणत्या मणी चा मागे लागलाय…..” कार्ल टेलर बोलले……  “खूप गूढ मणी आहे तो मला 4 महीने वेळ द्या… मी तो मणी मिळवेन…” डेविड बोलला…“अरे मूर्खा….. कोहिनूर सारखा हिरा आपल्याकडे असताना आणखी कसला मणी हवाय….?तुला महितीय का कोहिनूर ची किम्मत…??” कार्ल बोलले ‘’’’“कोहिनूर ची काही ना काही किम्मत …

Read more

कन्यादान

कन्यादान….आज मयूरीच लग्न होत….. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते…. पूर्ण घर फुलांनी सजवलं होत….मयूरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती….नाजुक सुंदर….खूप खुश होती ती… तीच ते चेहर्‍या वरच मोहक हास्य तीचसौन्दर्य आणखी खुलवत होते….. तिचा होणारा नवरा अभि  तिचा कडे प्रेमाने पाहत होता…. काही दिवसा पूर्वीच अभि तिलापाहायला आला होता…..आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता…… खूप सुंदर जोडी होती त्यांची…..पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते,…. मयूरीचे बाबा …. खूप कौतुकाने मुली कडे पाहत होते….. मयूरीचा चेहर्‍याकडेपाहत पाहत ते भूतकाळात हरवले….मयूरीचा चेहरा तिचा आई सारखाच होता….. साधी सरल होती तिची आई…. मोठ्या थाटातलग्न झाल होत …

Read more

error: Content is protected !!