झेंडा आमुचा प्रिया देशाचा

झेंडा आमुचा प्रिया देशाचाफडकत वरी महानकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम लढले गांधी याच्याकरिताटिळक, नेहरू लढली जनतासमरधूरंधर वीर खरोखरअर्पुनि गेले प्राणकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम भारतमाता आमुची माताआम्ही गातो या जयगीताहिमालयाच्या उंच शिरावरफडकत राही निशाणकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र मातीजूळती आमुच्या मधली नातीएक नाद गर्जतो भारतातुझा आम्हा अभिमानकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम गगनावरी आणि सागरतिरिसळसळ करिती लाटा लहरीजय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगानकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम! जिंकू किंवा मरूमाणुसकीच्या शत्रुसंगेयुद्ध आमुचे सुरूजिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिकलढतिल महिला, लढतिल बालकशर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा …

Read more

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाचीरमायणे घडावी येथे पराक्रमांचीशिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे येथे नसो निराशा थोड्या पराभवानेपार्थास बोध केला येथेच माधवानेहा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचायेथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचाहे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचेसत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचेयेथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे येथे परंपरांचा सन्मान नित्य आहेजनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहेयेथे सदा निनादो जयगीत जागृताचे – ग.दि.माडगूळकर

वन्दे मातरम

वंन्दे मातरम् !सुजला सुफलां । मलयज शीतलाम्सस्य श्यामलां । मातरम् । वंन्दे मातरम्। शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिणीम्सुहासिनीम् । युमधुर भाषिणीम् ।सुखदां वरदां मातरम् । वंन्दे मातरम । – बंकिमचंद्र चटोपाध्याय

राष्ट्रगीत

जन गण मन अधिनायक जय हे,भारत भाग्यविधाता।पंजाब, सिंध, गुजरात, मराठा,द्राविड उत्कल बंग,विध्य, हिमाचल, यमुना, गंगा,उत्कल जलधितरंग,तव शुभ नामे जागे,तव शुभ आशिष मागे,गाहे तव जय गाथा,जन गण मंगलदायक जय हो,भारत भाग्यविधाता।जय हे, जय हे, जय हे,जय जय जय हे। – रवींद्रनाथ टागोर

error: Content is protected !!