श्री गुरू दत्तराज मूर्ती

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥ ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामधे अयुधे बहुत वरूनी, तेणे भक्तांचे क्लेश हरूनी, त्यासी करूनी नमन अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती ……… ओवाळीतो प्रेमे आरती॥१॥ गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो माहुरी निद्रेला वरीतो तरतरीत छाती, भरजरित नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती ……… ओवाळीतो …

Read more

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा | नेती नेती शब्द नये अनुमाना | सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||१|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ||धृ|| सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त | अभ्याग्याशी कैंची कळेल हि मात | पराही परतली तेथें कैचा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत ||२|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | दत्त येउनिया उभा ठाकला | सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला | प्रसन्ना होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला ||३|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता दत्त दत्त ऐसें लागले ध्यान | …

Read more

॥ श्री शाकंभरी देवीची आरती ॥

शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥ जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥ मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने केलास दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥ अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खा‌ऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥ चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥ पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् …

Read more

श्री नवरात्र आरती

अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे करीती पूजन् हो ॥१॥ उदो बोला उदो अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥ तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो …

Read more

एकवीरा देवी आरती

आरती एकवीरा | देवी देई मज वरा ।शरण मी तूजलागी| देई दर्शन पामरा | आरती एकवीरा || धृ.|| कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं||कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही|| १ || आरती एकवीरा | चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ||भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती || २ || आरती एकवीरा | दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ || आरती एकवीरा | हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ||क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता || ४ || आरती एकवीरा | तव …

Read more

आरती गौरीची

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा II१|| जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी, कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।। ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा षडरस पक्वान्ने होती सुखधामा सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।। जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी, कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।। उत्थापन मूळावर होता अगजाई वर देती झाली देवी विप्राचे गृही रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।। जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी, कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। …

Read more

ओवाळू ओवाळू आरती

ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा। मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।। अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी ।अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।।ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।। भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा ।सारासार निवडू जाता न दिसे थारा ।।2।।ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।। काळातील कळानिधी पर्वती ठाण । अंबे पर्वती ठाण । भत्त* शिवाजीसी दिधले पूर्ण वरदान ।।3।। ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।। चिच्छत्ते, चिन्मात्रे, चित्त, चैतन्य बाळे । अंबे चैतन्य बाळे । …

Read more

रेणुका देवीची आरती – जय जय जगदंबे

जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे || धृ || अनुपम स्वरुपाची | तुझी घाटी | अन्य नसे या सृष्टी | तुझ सम रूप दुसरे | परमेष्टी ॥ करिती झाला कष्टी | शशी रसरसला | वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी | सुवर्ण रत्नांच्या ॥ शिरी मुकुटी | लोपती रविशशी कोटी | गजमुखी तुज स्तविले | हे रंभे मंगल सकलारंभे ॥ जय जय ॥ १ ॥ कुमकुम शिरी शोभे | मळवटी | कस्तुरी तिलक ललाटी | नासिक अति सरळ | हनुवटी || रुचीरामृत रस ओठी | समान जणू लवल्या | धनुकोटी | …

Read more

श्रीमहालक्ष्मीची आरती – जय देवी विष्णुकांते

जय देवी विष्णुकांते । महालक्ष्मी ग माते ।आरती ओंवाळीन तुज विज्ञानसरिते ॥ जय. ॥ धृ. ॥ मर्दिला कोल्हासुर । ख्याती केली की थोर ॥श्रीलक्ष्मी नाम तुझें ।दैत्य कांपती फार ॥ जय. ॥ १ ॥ धन्य तेथीचे नर । सकळही मुक्त होती ॥तुजला पहातां सत्वर ॥ जय. ॥ २ ॥ रहिवास कोल्हापूरी । पंचगंगेच्या तीरी ॥सुविशाळ सिंहासन ।विराजसी तयावरी ॥ जय. ॥ ३ ॥ मागणें हेंचि माये ।आतां दाखवी पाये ॥उशीर नको लावू ।दास तुझा वाट पाहे ॥ जय. ॥ ४ ॥

महालक्ष्मीची आरती

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥ करविरपुरवासिनी सुरवरमुनि-माता पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता कमलाकरे जठरी जन्मविला धाता सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागम सारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥ अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं वारी मायापटल प्रणमत परिवारी हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥ चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

error: Content is protected !!