माझी शाळामाझी शाळा

ही स्थानिक शिक्षणाच्या जीवनातील महत्वाच्या भागातील एक आवश्यक स्थान आहे . शाळेच्या आवाजाने सुरू झालेल्या एका नवीन विद्यमान क्षणाने मला आनंद आणि संतोषाची भावना देते . माझ्या शाळेच्या दिनचर्याला मी एक अत्यंत आनंदाने अनुभवतो .माझ्या शाळेच्या प्रांगणात आपल्याला सर्वांचा आदर आणि साथीदारी सापडतो . शिक्षकांच्या साथीदारीने आपल्याला नवीन आणि अध्ययन लक्ष्यात जाण्यास मदतीला आहे . माझ्या शिक्षकांच्या प्रेरणेने माझा आत्मविश्वास वाढवला आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली सुखद वातावरण तयार करण्यात त्यांची भूमिका आहे .माझ्या शाळेत शिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया तंत्रज्ञान , भौतिक शिक्षण , गणित आणि कलेच्या क्षेत्रातील सर्व कामगिरींच्या एक सादर विद्यापीठासारखी आहे . माझ्या शिक्षण क्षेत्रात …

Read more

माझे गाव मराठी निबंध |

परीक्षा संपली, सुट्टी लागली. उन्हाळ्याची सुट्टी लागताच आम्हा भावंडांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सुट्टी लागण्यापूर्वीच वडिलांनी गावी जाण्यासाठी तिकिटे काढलेली असतात. आईची पण लगबग चालू असते. आजी आजोबांसाठी, मामी मामांसाठी, काकी – आत्यासाठी आणि सर्व चुलत मामे भावंडांसाठी सर्वांसाठी काही ना काहीतरी घेतलेले असते. आता वाट बघायची ती गावी जायची तारीख कधी येणार त्याची. गावाला जाण्याची उत्सुकता आम्हा सर्वांनाच असते आणि का नाही असणार, आमचे गाव आहेच एवढे सुंदर कि कधी गावी जातो असे वाटते आणि एकदा का गावाला गेले कि परत शहरात येऊ नये असे वाटते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एका डोंगरावर वसलेल आमच छोटस …

Read more

माझी आई वर निबंध

Essay on my mother in MarathiMazi aai marathi nibandh: आईचा विचार येताच हृदय प्रेमाच्या सागरात डुंबू लागते. कारण आपण कित्तेक वर्ष तिच्या प्रेमळ कुशीमध्ये घालवलेली असतात. आपल्या आईने आपल्याला नऊ महिने तिच्या गर्भात, आणि आयुष्यभरासाठी तिच्या हृदयात ठेवलेले असते. आपल्या जीवनात आपल्या आई वडिलांची महत्वाची भूमिका असते. एका बाजूने आपले वडील आपल्याला या जगाशी लढण्यास सक्षम बनवतात. तर दुसरी कडे आपली आई आपले प्रेमाने संगोपन करते. आयुष्यात आईच्या प्रेमाची जितकी गरज असते तितकी कदाचित इतर कोणत्याही व्यक्तीची नसते. ज्यांनी आपली आई गमावली आहे ते माझे शब्द चांगले समजू शकतील. म्हणूनच तर ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या …

Read more

मोबाईल शाप कि वरदान

मित्रांनो आजच्या या मराठी निबंधाच्या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh. या लेखात मी मोबाइल चे महत्व आणि मोबाईलचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा. Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या या 21व्या काळात सर्वच क्षेत्रातील टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि जगामध्ये झालेली हि एक मोठी क्रांतीचआहे. आज वयोवृद्ध असो कि तरुण प्रत्येकाच्या हातात मोबाईल बघायला मिळत आहे. घरातल्या लँडलाईन फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली. पण कधी कधी या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मोबाईल …

Read more

एका पुस्तकाची आत्मकथा |

Eka Pustkachi Aatmakatha Marathi Nibandh: एक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्या लाखो पुस्तकांपैकी मी एक मराठी पुस्तक. तशी तिचे बरीच मराठीची पुस्तके होती. त्या ग्रंथालयमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती . बरीच मुल माणसं आपल्या भाषेची व आवड़ी निवडीची पुस्तके वाचत बसली होती. एक दिवशी एक मुलगा आला, साध शर्ट – पैंट, पायात चपला, केसांचा एका बाजूला भांग विंचारलेला. तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणु लागला होता, मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालों, म्हणजे हा मुलगा मराठीच आहे. …

Read more

माझे वडील | Maze vadil nibandh

माझे आदरणीय वडीलमाझे वडील माझ्या जीवनात महत्वाचे एक स्थान आहेत . त्यांचा उत्साह , त्यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या मूल्यांचा मला आदर्श आहे . त्यांचे जीवन सकारात्मक , संघर्षात्मक आणि प्रेरणादायी असून त्यांचे विचार मला सदैव प्रेरित करत असतात . माझे वडील यांचे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे . त्यांनी आपल्या सर्व कठीण क्षणांमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात असतात . त्यांच्या विचारांनी आणि अनुभववाणे मला हे शिकवून दिले कि , जीवनात कोणत्याही समस्या आल्या तरी हार मानली नाही पाहिजे . माझ्या वडिलांचा उत्साह आणि प्रेरणा मला प्रेरित करत असतात . त्यांनी संघर्षात किंवा आणखी कोणत्याही परिस्थितीत विश्वास …

Read more

एका झाडाचे मनोगत

Eka jadache Manogat Marathi NibandhEka Zadache Manogat Marathi Nibandh: मी एक झाड बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन ज्याच्या शिवाय मानव ५ मिनिटापेक्षा जास्त जगू हि शकत नाही. मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल, निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेल्या घरात कसे राहाल? जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यांवर प्रवास कसा कराल? जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनाचं नष्ट होईल. हे सारे समजायला किती …

Read more

माझी बहीण मराठी निबंध |

बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासूनदूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो. सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिणसडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते. श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून …

Read more

झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध | Zade lava zade jagva nibandh in marathi

Zade lava zade jagva nibandh in marathi : झाडे लावा झाडे जगवा ही एक छोटीशी उक्ती आणि छोटीशी कृती जरीज्ञ असली तरी त्याचा पर्यावरणावरती किती मोठा आणि सखोल फरक पडतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण वर्षानुवर्षे एकच गोष्ट ऐकत आहोत. झाडे लावा झाडे जगवा कारण झाडांचा आपल्या पर्यावरणावरती खूप परिणाम होतो पूर्वीच्या काळी जर आपण बघितले तर कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा कोणताही ऱ्हास आपल्याला दिसून येत नाही. कारण पूर्वीच्या काळी घनदाट जंगल होती लोकसंख्या कमी होती, त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील बहुतांश भाग हा झाडांनी व्यापला होता आज काल वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही घनदाट जंगले तोडली …

Read more

error: Content is protected !!