चांदोबा लपला
चांदोबा लपलाझाडीत….आमच्या मामाच्यावाडीत….मामाने दिलीसाखरमाय….चांदोबालाफुटले पाय….चांदोबा गेलेराईत….मामाला नव्हतेमाहीत….
शैक्षणिक माहिती आणि शालेय अभ्यासक्रम
चांदोबा लपलाझाडीत….आमच्या मामाच्यावाडीत….मामाने दिलीसाखरमाय….चांदोबालाफुटले पाय….चांदोबा गेलेराईत….मामाला नव्हतेमाहीत….
जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव तुझे दर्शन होता जाती ही पापेस्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरितेचरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरतेवैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव सुगंध केशर भाळी वर टोपी टिळाकर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळाशरणागत तुज होतां भय पडले काळातुेझे दास करिती सेवा सोज्वळा, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव मानवरुपी काया दिससी …
gurpaurnimaभारतातील शिक्षण पध्दतीत ‘गुरू-शिष्य’ प्रथेला फार महत्त्व आहे. वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्यावर मौंजीबंधन विधी करून ब्राह्मण मुले विद्यार्जनासाठी गुरूगृही जात असत. एक तप (१२ वर्षे) विद्यार्जन करून ते गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असत. गुरूला वंदनीय मानून आदर व्यक्त करण्याच्या हेतूने हा सण निर्माण केलेला आहे. महर्षी व्यास जगाचे आद्यगुरु होते असे हिंदू मानतात. त्यामुळे या दिवशी महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. या दिवशी महर्षी व्यासांची पूजा करतात व खालीलप्रमाणे श्लोक म्हणून त्यांना वंदन करतात. ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे फुल्लारविंदाय तपत्रनेत्रयेन व्रया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः॥ याशिवाय कोणत्याही विषयातील आपापल्या गुरुजनांना आदराने …
संतांची माहिती आबाजी तुबाजी सानप (29 जुलै 1896 – 18 जानेवारी 1965), ‘ भगवान बाबा’ म्हणून प्रसिद्ध , यांचा जन्म सावरगाव घाट तालुका, पाटोदा जिल्हा, बीड येथे झाला. , ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध संत होते. संत भगवान बाबा माहिती,जयंती | Bhagwan Babaकोण होते भगवान बाबा ?भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन 1965 साली झाले. (Bhagwan Baba) त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून …
जय जय सत्-चित् स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवरी जड-मूढ ताराया॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी। स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी। ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी। लीलामात्रे धरिले मानव देहासी॥१॥ होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा। करूनी “गणि गण गणात बोते”या भजना। धाता हरिहर गुरूवर तूचिं सुखसदना। जिकडे पहावें तिकडे तूं दिससी नयना॥२॥ लीला अनंत केल्या बंकट सदनास। पेटविलें त्या अग्नीवांचूनि चिलमेस। क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस। केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३॥ व्याधि वारुन केले कैका संपन्न। करविलें भक्तांलागी विठ्ठल-दर्शन। भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण। स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन॥४॥
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुध्द तृतियेला साजरा केला जातो. या सणाला ‘अक्षय तृतीया’ नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले आहे की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी …
: विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता, भारत येथे विश्वनाथ दत्ता आणि भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी झाला. तो आठ मुलांपैकी एक होता आणि तो एका श्रीमंत बंगाली कुटुंबात वाढला होता. स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती स्वामी विवेकानंद यांची थोडक्यात माहितीजन्मतारीख: January 12,1863जन्मस्थान: कलकत्ता, बंगाल प्रेसिडेन्सी (आता पश्चिम बंगालमधील कोलकाता)पालक: Vishwanath Dutta (Father) and Bhuvaneshwari Devi (Mother)शिक्षण: कलकत्ता मेट्रोपॉलिटन स्कूल; प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्तासंस्था: रामकृष्ण मठ; रामकृष्ण मिशन; वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कधार्मिक दृश्ये: हिंदू धर्मतत्वज्ञान: अद्वैत वेदांतप्रकाशने: कर्मयोग (1896); राजयोग (1896); कोलंबो ते अल्मोडा व्याख्याने (1897); माय मास्टर (1901)मृत्यू: ४ जुलै १९०२मृत्यूचे ठिकाण: बेलूर मठ, बेलूर, बंगालस्मारक: बेलूर …
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा। चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।। जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग । मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।। जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।। तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।। कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।। आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया । …
gudipadwaचैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. हिंदू लोक कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यास शुभ दिवस पहातात. या दृष्टीने वर्षातील काही ठराविक दिवस हे शुभ समजले जातात. साडेतीन मुहूर्त या नावाने ते प्रसिध्द आहेत. गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन …
मराठी भाषणशिवजयंती २०२४ (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi : आजच्या या लेखात आपण शिवजयंती चे शिवाजी महाराज भाषण मराठी व shivaji maharaj speech in marathi ऑर Shivjayanti Speech In Marathi मिळवणार आहोत. या शिवाजी महाराज मराठी भाषणाला आपण 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरू शकतात. तर चला सुरू करू… 1) शिवाजी महाराज भाषण मराठी आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींना. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या …