एका पुस्तकाची आत्मकथा |

Eka Pustkachi Aatmakatha Marathi Nibandh: एक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्या लाखो पुस्तकांपैकी मी एक मराठी पुस्तक. तशी तिचे बरीच मराठीची पुस्तके होती. त्या ग्रंथालयमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती . बरीच मुल माणसं आपल्या भाषेची व आवड़ी निवडीची पुस्तके वाचत बसली होती. एक दिवशी एक मुलगा आला, साध शर्ट – पैंट, पायात चपला, केसांचा एका बाजूला भांग विंचारलेला. तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणु लागला होता, मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालों, म्हणजे हा मुलगा मराठीच आहे. …

Read more

झेंडा आमुचा प्रिया देशाचा

झेंडा आमुचा प्रिया देशाचाफडकत वरी महानकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम लढले गांधी याच्याकरिताटिळक, नेहरू लढली जनतासमरधूरंधर वीर खरोखरअर्पुनि गेले प्राणकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम भारतमाता आमुची माताआम्ही गातो या जयगीताहिमालयाच्या उंच शिरावरफडकत राही निशाणकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र मातीजूळती आमुच्या मधली नातीएक नाद गर्जतो भारतातुझा आम्हा अभिमानकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम गगनावरी आणि सागरतिरिसळसळ करिती लाटा लहरीजय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगानकरितो आम्ही प्रणाम यालाकरितो आम्ही प्रणाम! जिंकू किंवा मरूमाणुसकीच्या शत्रुसंगेयुद्ध आमुचे सुरूजिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिकलढतिल महिला, लढतिल बालकशर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा …

Read more

ChatGpt म्हणजे काय?

वर्तमान काळात ChatGpt भरपूर चर्चेत आलेला आहे, त्यासाठी ChatGpt बद्दल माहिती घेण्यासाठी भरपूर माणसे उत्सुक झालेली आहेत. ChatGptचॅट जीपीटी हे एक चॅटबॉट टूल आहे. याच्यामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भेटतात. चॅट GPT आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च Open AI कंपनीने विकसित केला आहे, परंतु आतापर्यंत याला जगामध्ये प्रत्येक भाषेमध्ये लॉन्च केला नाही. चॅट GPT 30 November 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता, परंतु त्यावेळेस जास्त चर्चेत नव्हता . आताच्या वेळेस Chat Gpt भरपूर चर्चेत आहे Table of Contentsचॅट जीपीटी चा फुल फॉर्मचॅट जीपीटी कोणत्या देशातील आहे ?चॅट जीपीटीचा उपयोग कसा केला जातो ?Chat GPT चा वापर कसा करावा …

Read more

मराठी असे आमची मायबोली |

Marathi Ase Aamchi Mayboli Marathi Nibandh: मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल मराठी भाषा हि खूप लवचिक भाषा आहे आणि अशा या आपल्या मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द देखील आहेत आणि हेच कारण आहे कि आज मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्र राज्याची जरी एकच असली तरी हि एक अशी भाषा आहे जी दर बारा कोसावर बदलत जाते. मराठी लेखी भाषा जरी तीच असली तरी बोली भाषेत खूप फरक होत जातो. वेगवेगळ्या गावात किंव्हा जिल्ह्यामध्ये या भाषेचे बोलण्याचे हेल खूप वेगळे होतात. मराठी भाषेत अनेक पोटभाषा आहेत. नाशिक, …

Read more

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाचीरमायणे घडावी येथे पराक्रमांचीशिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे येथे नसो निराशा थोड्या पराभवानेपार्थास बोध केला येथेच माधवानेहा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचायेथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचाहे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचेसत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचेयेथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे येथे परंपरांचा सन्मान नित्य आहेजनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहेयेथे सदा निनादो जयगीत जागृताचे – ग.दि.माडगूळकर

2023 मध्ये ब्लॉग कसा तयार करायचा?

ब्लॉग म्हणजे Google वरती वेबसाईटचा एक प्रकार आहे. ब्लॉग म्हणजे आपण स्वतःची वेबसाईट तयार करून त्याच्यामध्ये Content (सामग्री) लिहून आपल्याला माहित असलेली माहिती इतरांपर्यंत पोहविण्यासाठी ब्लॉग हे महत्वाचे साधन आहे. ब्लॉग बनवण्यासाठी Blogger.com आणि WordPress.com या दोन्ही माध्यमांमधून आपण आपला स्वतःचा ब्लॉग बनवू शकतो. त्यातील १) Blogger हे free मधील ब्लॉग बनवायचे साधन आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या website चे नाव खरेदी करावे लागते याला Domain name असे बोलतात. Domain name खरेदी करण्यासाठी GoDaddy, Namecheap,Dynadot, Bigrock यांच्यामाध्यमातून तुम्ही तुमचे आवडते Domain name खरेदी करू शकता. Blogger मध्ये तुम्हाला Hosting free मध्ये भेटते. २)Wordprees वरती Blog बनवण्यासाठी …

Read more

चॅट GPT म्हणजे काय?

मित्रांनो, तुम्ही सुद्धा चॅट GPT चे नाव कुठूनतरी ऐकले असेल कारण सध्या या दिवसात CHAT GPT हा टेक क्षेत्रात संपूर्ण जगात खूप ट्रेंड मध्ये आहे, बरेच लोक म्हणत आहेत की ते Google ला मागे टाकेल, असे बरेच लोक आहेत ज्यांचे हे म्हणणे आहे की, चॅट जीपीटीमुळे खूप लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. खरंच हे खरे आहेत का? हे सर्व जाणून घेण्यासाठी What is Chat GPT in Marathi? याबाबत माहिती घेतली पाहिजे. ChatGPT हे चॅटिंग प्लॅटफॉर्म असल्याचे त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजले असेलच, पण हे असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या माध्यमातून आपण chatting करू शकतो आणि आपल्या सर्व प्रश्नांची …

Read more

आमच्या गावची जत्रा

Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh: विद्यार्थीमित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आमच्या गावची जत्रा मराठी निबंध. तर चला मग आजच्या लेखाला सुरवात करूया. मित्रांनो पुण्यापासून जवळच मुळशी तालुक्यातील मुठा हे माझे मूळ गाव. आमच्या गावची जत्रा म्हटलं कि जसा एक वेगळाच उत्साह सर्वांच्या मनात असतो तसाच उत्साह आणि एक आनंद माझ्या मनात असतो. कधी एकदा गावच्या जत्रेचा दिवस उजाडतो आणि कधी मी गावाला सर्व भावंडांसोबत जातेय असे मला वाटते. गावच्या जत्रेला जाताना आम्ही सर्व भावंडे आणि मामा-मामी, आजी-आजोबा, मावशी-काका, असे सगळे एकत्र गावाला जातो. गावी जाण्याआधी आम्ही सर्व भावंडे आनंदात असल्यामुळे सर्व तयारी करण्यास …

Read more

वन्दे मातरम

वंन्दे मातरम् !सुजला सुफलां । मलयज शीतलाम्सस्य श्यामलां । मातरम् । वंन्दे मातरम्। शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिणीम्सुहासिनीम् । युमधुर भाषिणीम् ।सुखदां वरदां मातरम् । वंन्दे मातरम । – बंकिमचंद्र चटोपाध्याय

NFT म्हणजे काय? हे कस काम करत?

तुम्हाला माहीत आहे का NFT म्हणजे काय? आणि ते क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळे कसे आहे. आज या लेखात तुम्हाला NFT बद्दल बरीच माहिती मिळेल. ते मनापासून आणि पूर्णपणे वाचा. Cryptocurrency चा ट्रेंड खूप चालू आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ज्याचे नाव आहे NFT आणि ते खूप प्रसिद्ध होत आहे. NFT वापरून लोक भरपूर पैसे कमवत आहेत. तुम्हालाही NFT बद्दल जाणून घ्यायचे आहे आणि त्यातून पैसे हवे आहेत का? तर आज या लेखात तुम्हाला NFT बद्दल सांगणार आहोत. जेणे करून तुम्हाला त्याबद्दल चांगली आणि संपूर्ण माहिती मिळू शकेल. चॅट GPT काय आहे? (What is ChatGPT in …

Read more

error: Content is protected !!