गावाकडे करता येणारे व्यवसाय

वाहतूक वस्तू :ग्रामीण भागात बहुतांश लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. यातून चांगले पैसे मिळवून काही लोक श्रीमंत होतात तर काही गरीब राहतात. गावात वाहतुकीची सुविधा चांगली नाही, शेतकऱ्यांना धान्य, फळे, भाजीपाला विकण्यासाठी शहरात जावे लागते, मात्र वाहनांच्या कमतरतेमुळे शहरातूनच बुकिंग करावे लागते. हा व्यवसाय तुम्ही गावातच सुरू करू शकता. यासोबत तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॉली लागेल, जी तुम्ही भाड्याने चालवू शकता आणि चांगला नफा कमवू शकता. वाहन खरेदी करताना पैसे गुंतवावे लागतील . मिनी सिनेमा हॉलआजकाल शहरात मोठमोठे मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहे आहेत, पण खेडेगावात तशी मनोरंजनाची सोय नाही. तुम्ही गावात एक छोटा सिनेमा सहज उघडू शकता, त्यासाठी …

Read more

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझारेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरीएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरीभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजाजय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभाअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभासह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजादरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणीपोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणीदारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजलादेशगौरवासाठी झिजलादिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

माझी आई वर निबंध

Essay on my mother in MarathiMazi aai marathi nibandh: आईचा विचार येताच हृदय प्रेमाच्या सागरात डुंबू लागते. कारण आपण कित्तेक वर्ष तिच्या प्रेमळ कुशीमध्ये घालवलेली असतात. आपल्या आईने आपल्याला नऊ महिने तिच्या गर्भात, आणि आयुष्यभरासाठी तिच्या हृदयात ठेवलेले असते. आपल्या जीवनात आपल्या आई वडिलांची महत्वाची भूमिका असते. एका बाजूने आपले वडील आपल्याला या जगाशी लढण्यास सक्षम बनवतात. तर दुसरी कडे आपली आई आपले प्रेमाने संगोपन करते. आयुष्यात आईच्या प्रेमाची जितकी गरज असते तितकी कदाचित इतर कोणत्याही व्यक्तीची नसते. ज्यांनी आपली आई गमावली आहे ते माझे शब्द चांगले समजू शकतील. म्हणूनच तर ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या …

Read more

संदीप माहेश्वरी यांचे जीवनचरित्र , बायोग्राफी , बिझनेस , वाईफ , वय (Sandeep Maheshwari Biography )

संदीप माहेश्वरी हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी आणि सर्वात समर्पक नाव आहे. संदीप माहेश्वरी हे देखील भारतातील अव्वल उद्योजकांमध्ये वेगाने उदयास येणारे एक नाव आहे. संदीप माहेश्वरी यांनी हे यश फार कमी वेळात मिळविले आहे. संदीप Imagebazaar.com चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत .भारतीय वस्तू आणि लोकांच्या प्रतिमा संग्रहित करण्यासाठी इमेज बाजार ही सर्वात मोठी ऑनलाइन साइट आहे. त्याच्या पोर्टलमध्ये एक लाखाहून अधिक नवीन मॉडेल्सची छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर हजारो कॅमेरामन या वेबपेजवर काम करतात. कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी असलेल्या संदीपला या कामासाठी फारशी मेहनत करावी लागली नाही तर त्याने आपल्या मेंदूचा …

Read more

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलिततया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडतीतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावाअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकलतया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावेसमस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारीकुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्यासदा ते देतची जावे, जगाला प्रेम …

Read more

यूट्यूब वरुन पैसे कसे कमवायचे

आताच्या एकविसाव्या काळात इंटरनेट ची मोठी क्रांति आहे , त्याचा उपयोग करून तुमच्याकडे असलेली माहिती सहज लोकांकडे पोहचवली जाऊ शकते . याचा उपयोग करून तुमची कला आणि टॅलेंट इतर माणसांपर्यंत पोहचवण्यासाठी पान होतो . हळू हळू हे एक मोठे माध्यम बनले आहे . काही माणसे यूट्यूबवरून भरपूर पैसे कमवत आहेत . यूट्यूब काय आहे ( what is youtube )यूट्यूब हे एक सोशल साईट्स आहे , त्याचे मुख्य फीचर ‘विडियो’ आहे. या साईटवरती वेगवेगळ्या प्रकारचे विडियो तसेच वेगवेगळे चित्रपट असतात जे की इंटेरनेटद्वारे चालवले जाते . आताच्या काळात याचे महत्व खूप वाढले आहे . या वेबसाइट वरती …

Read more

मोबाईल शाप कि वरदान

मित्रांनो आजच्या या मराठी निबंधाच्या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh. या लेखात मी मोबाइल चे महत्व आणि मोबाईलचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा. Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या या 21व्या काळात सर्वच क्षेत्रातील टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि जगामध्ये झालेली हि एक मोठी क्रांतीचआहे. आज वयोवृद्ध असो कि तरुण प्रत्येकाच्या हातात मोबाईल बघायला मिळत आहे. घरातल्या लँडलाईन फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली. पण कधी कधी या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मोबाईल …

Read more

उठा राष्ट्रवीर हो

उठा राष्ट्रवीर होसज्ज व्हा, उठा चला,सशस्त्र व्हा, उठा चला युध्द आज पेटले जवान चालले पुढेमिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडेएकसंघ होउनि लढू चला लढू चलाउठा उठा, चला चला लाख संकटे जरी उभी समोर ठाकलीमान ताठ आमुची कुणापुढे न वाकलीथोर वंश आपुला महान मार्ग आपुलाउठा उठा, चला चला वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्कराहोउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरामन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युलाउठा उठा, चला चला चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवूशूरता शिवाजिची नसानसात साठवूदिव्य ही परंपरा अखंड चालवू चलाउठा उठा, चला चला यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवतीदुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुतीदेवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चलाउठा …

Read more

श्री हनुमान चाळीसा

मराठीभारतातील प्रत्येक गावात शहरात श्री हनुमानांचे मंदिर दिसेल . हनुमान हे भगवान श्री रामाचे भक्त होते . संत तुलसीदास यांनी हनुमानांच्या भक्तीसाठी हनुमान चाळीसा लिहली आहे .|| दोहा ||श्री गुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरू सुधारी |बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फळ चारी || बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन – कुमार |बल बुधि बिदया देहू मोहिं हरहु कलेस बिकार | || चौपाई ||जय हनुमान ज्ञान गुन सागर |जय कपीस तिहुँ लोक उजागर || ०१ || राम दूत अतुलित बल धामा |अंजनी -पुत्र पवनसुत नामा || ०२ || महाबीर बिक्रम बजरंगी |कुमति निवार सुमति के संगी || ०३ …

Read more

। शकुंतला देवी जीवनचरित्र ।

Shakuntala Devi Biography in Marathi मानवी कम्प्युटर या नावाने विख्यात गणिततज्ञ त्याचबरोबर ज्योतिषी शकुंतला देवी यांना अप्रतिम वेग आणि संख्यात्मक आकडेमोड सहज सोडवण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ‘मानवी संगणक’ असे संबोधले गेले. यांनी यांच्या काळातील सर्वात फास्ट समजला जाणाऱ्या संगणकांना आकडेमोड मध्ये मात दिली. शकुंतला देवी ह्या भारतातील एक महान व्यक्तिमत्व त्याचबरोबर चैतन्यशील महिला होत्या. शकुंतला देवी जीवन माहिती जन्म : 4 नोव्हेंबर , 1929 बंगळूर , कर्नाटक मृत्यु : 21 एप्रिल , 2013 बंगळूर , कर्नाटक कार्यक्षेत्र : विश्वस्तरावर मानवी कम्प्युटर म्हणून विख्यात असलेल्या एक सुप्रसिद्ध गणित तज्ञ. शकुंतला देवी । Mathematician Shakuntala Devi Information In Marathi1980 …

Read more

error: Content is protected !!