श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।

मानसशास्त्राची उद्दिष्टे सांगा ?

मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे . प्रत्येक शास्त्रात विशिष्ट विषयाचा पद्धतशीर अभ्यास केला जातो . कोणत्याही विषयाची सुव्यवस्थित ज्ञानरचना म्हणजे शास्त्र होय . प्रत्येक शास्त्राची काही उद्दिष्टे असतात . ज्याप्रमाणे Physics या शास्त्राचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे आपल्या भोवतालची सृष्टि , भौतिक जग यातील घटना -घडामोडी कशा घडून येतात यांचे आकलन करणे होय , तसेच खगोलशास्त्रीय (Astronomy ) या शास्त्राचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे विश्वाचे स्वरूप आणि विश्वाची रचना समजावून घेणे , तसेच हे विश्व कसे अस्तित्वात आले आणि विश्वात काय घडामोडी घडतात याचे आकलन करणे होय . त्याचप्रमाणे मानवी आणि इतर प्राण्यांच्या वर्तनाचे गूढ उलगडण्यासंबंधीची अशी मानसशास्त्राची …

Read more

भीतीदायक हॉस्टेल ची रात्र | Hostel Room Horror Story in Marathi 2024

Hostel Room Horror Story in MarathiHostel Room Horror Story in Marathiमाझे नाव पंकज आहे आणि मी अहमदनगरचा आहे. मी एक विद्यार्थी आहे, म्हणून मी अभ्यास करण्यासाठी वसतिगृहात राहत होतो, त्या वसतिगृहात माझे बरेच मित्र होते. दिवाळी जवळ आली होती म्हणून माझे सर्व मित्र घरी जायला निघाले होते कारण ते सर्व इतर राज्यांतील होते, म्हणून ते लवकर निघून गेले. माझे फक्त एक दोन मित्रच वसतिगृहात राहिले होते आणि काही दिवसात ते देखील जाणार होते. माझे घर शहराजवळील एका गावात होते. मी काहीच दिवसांपूर्वी आजारी पडलो होतो, त्यामुळे माझ्या अभ्यासाचे खूप नुकसान झाले होते म्हणून मी वसतिगृहात राहण्याचे …

Read more

मराठी प्रेम कविता

राधा-कृष्णाची प्रेम कथा-यमुनेच्या काठावर, गोप गोपींचा लवाजमाप्रेमाच्या लीलांचा रास, राधा-कृष्णाचा आवाजकृष्णाच्या बासुरीचा स्वर, मनात खोलवर घुमत राहीला,राधेच्या हृदयात प्रेमाचा, एक नवा रंग चढला. गोपाळ कृष्णाचा नटखट चेहराराधेच्या डोळ्यातला चमकता तारादोघांची खेळी, प्रेमाचे गाणे,संगीतात मिसळले, एक अद्भुत तराणे. गोकुळात त्यांच्या खेळातदिसे निळा आसमंतगोपिका साऱ्या राधेसह,प्रेमात कृष्णाच्या फेऱ्या घेतात. राधा होती स्वप्नांचा रंगकृष्णाच्या प्रेमात गंधित, एक जिव्हाळा गहिरात्याच्या प्रेमात हरवून गेली,कृष्णाने तिला हृदयाची पट्टराणी केली . प्रेमाच्या या कथा, अनंत आहेत लिलाराधा-कृष्णाच्या प्रेमात, सृष्टीचा सारा आनंद दिसलासंपूर्ण विश्वाचे प्रेम, त्यांच्यात वसले,राधा-कृष्णाच्या प्रेमात, जीवनाचे सुख कळले. आनंदाची गोडी, भक्ति हृदयात फुललीराधा आणि कृष्ण, प्रेमाच्या गोष्टीत सजलीयुगानुयुगे ही प्रेम कथा …

Read more

मराठी नाम व नामाचे प्रकार

जगातील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय . उदा . वही , कागद , डोंगर नामाची वैशिष्टे :सामान्यनाम :अ ) पदार्थवाचक नाम :ब ) समूहवाचक नाम :विशेषनाम :भाववाचक नाम :वाक्यातील नाम कसे ओळखायचे ?नामांचे विविध उपयोग :1) सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :2) विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :3) भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :1) ‘प्रामाणिकपणा’ हे कोणते नाम आहे ?2) सुलभा हे कोणते नाम आहे ?3) समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?4) नामाचे मुख्य प्रकार किती ?5) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत नामाची वैशिष्टे :नाम ही संज्ञा वस्तूवाचक आहे. अशी काल्पनिक …

Read more

एक मदतगार आत्मा | Marathi horror stories

Marathi horror storiesMarathi horror storiesहि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान युद्ध चालू होते. त्या दिवशी रात्रीपासून च पाकिस्तानी विमान आकाशात घिरट्या घालत होते. युद्धाच्या वातावरणात जाड, काळ्या, गडद रात्री आसाम मेल स्टेशनवर थांबली होती. सर्वत्र शांतता पसरली होती. त्या ट्रेन मध्ये लष्कराचे सैनिक होते. थोड्या वेळानंतर सकाळीच्या वेळेला हि ट्रेन आसाम स्टेशन वरून पुढे जायला निघाली. बरेच अंतर पुढे गेल्यानंतर, ट्रेनच्या ड्रायव्हरला एक भुरकट सावली दिसली जी त्याला थांबविण्यासाठी सांगत होती. ड्रायव्हरने त्याचा भ्रम म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या अंतरावर, गेल्यानंतर ड्रायव्हरला परत कोणी तरी आपल्याला थांबायला सांगत आहे असा भ्रम …

Read more

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला हे कोटिकोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू बलवंत उभा हिमवंत करि हैवानांचा अंत हा धवलगिरी, हा नंगा हा त्रिशूळ कांचनगंगा जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार ह्या नसानसांतिल रक्त जाळील आसुरी तख्त

वास्तविक भयपट कथा – डायनच्या बदल्याची

Marathi bhaykathaमहाराष्ट्र राज्यातील नांदेड गावाजवळील रायपूर परिसरात आजही रक्तपिपासू चेटकिनीचा वावर आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की येथे डायन मध्य रात्री येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवते आणि नंतर त्या व्यक्तीचे रक्त पिऊन स्वतःला अमर बनवते. त्यामुळे येथील पूर्ण भाग हा चेटकिणीचा असल्याचे मानले जाते. इथे माणसाचे पाऊल ठेवणे देखील धोकादायक ठरू शकते. आणि जर तुम्ही या गावात गेलात तर कोणतीही छोटीशी चूक तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही इथल्या कोणत्याही झाडावर खिळे ठोकून स्वतः बघू शकता. पण त्यानांतर तुम्हाला नक्कीच मृत्यूला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हा लोकांना ही अंधश्रद्धा किंवा …

Read more

विभक्ती व त्याचे प्रकार

विभक्ती :विभक्ती , विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थप्रथमाद्वितीयातृतीयाचतुर्थीपंचमीषष्ठीसप्तमीसंबोधन महत्वाचे :1)सप्तमी विभक्तीची प्रत्यये कोणती ?2)करण म्हणजे काय ?3) षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती ?4)गोपीने विभक्ती ओळखा ?5) पुस्तके विभक्ती ओळखा ? विभक्ती :नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात , त्या विकरांना विभक्ती असे म्हणतात . लिंग , वचन , विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार होतात .नामाचा / सर्वनामाचा क्रियापद किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविण्यासाठी जी गटवार विभागणी केली जाते त्यालाच विभक्ती असे म्हणतात . विभक्ती , विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थविभक्ती एकवचन अनेकवचन कारकार्थप्रथमा —— —— कर्ताद्वितीया स …

Read more

वंद्य वंदे मातर

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌ वंद्य वंदे मातरम्‌ माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम्‌ निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम्

error: Content is protected !!