कन्यादान

कन्यादान….आज मयूरीच लग्न होत….. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते…. पूर्ण घर फुलांनी सजवलं होत….मयूरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती….नाजुक सुंदर….खूप खुश होती ती… तीच ते चेहर्‍या वरच मोहक हास्य तीचसौन्दर्य आणखी खुलवत होते….. तिचा होणारा नवरा अभि  तिचा कडे प्रेमाने पाहत होता…. काही दिवसा पूर्वीच अभि तिलापाहायला आला होता…..आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता…… खूप सुंदर जोडी होती त्यांची…..पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते,…. मयूरीचे बाबा …. खूप कौतुकाने मुली कडे पाहत होते….. मयूरीचा चेहर्‍याकडेपाहत पाहत ते भूतकाळात हरवले….मयूरीचा चेहरा तिचा आई सारखाच होता….. साधी सरल होती तिची आई…. मोठ्या थाटातलग्न झाल होत …

Read more

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मल वाहे झुळझुळां ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।१।। कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शीत कंठ निळां ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।२।। देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजी अवचित हलाहल जें उठिलें । ते त्वां असुरपणे प्रशान केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें || जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।३।। व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन …

Read more

श्री दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।। जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।। जय देवी जय देवी ।। धृ० ।। त्रिभुवन भुवनी पहाता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।। प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।

गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)

gudipadwaचैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. हिंदू लोक कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यास शुभ दिवस पहातात. या दृष्टीने वर्षातील काही ठराविक दिवस हे शुभ समजले जातात. साडेतीन मुहूर्त या नावाने ते प्रसिध्द आहेत. गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन …

Read more

किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल

| What is Adolescence ?12 October 2023 by  Table of Contentsकिशोरावस्था म्हणजे काय ?शारीरिक बदलप्राथमिक लक्षणेदुय्यम लक्षणेसंप्रेरकांमधील बदल ( Hormonal Change )किशोरावस्था म्हणजे काय ?किशोरावस्था याला इंग्रजीत ” Adolescence ” असा असून तो लॅटिन “ Adolescere ” या क्रियापदापासून तयार झालेला आहे . त्याचा अर्थ ‘ परिपक्वता लाभणे ‘ असा आहे . प्राचीन विचारसारणीनुसार लैंगिक परिपक्वता प्राप्त होण्याचा कालावधी आणि किशोरावस्था यांच्यात फरकच केला जात नसे . पियाजे या संशोधकाच्या मतानुसार किशोरावस्था याचा मर्यादित अर्थ न घेता शरीरीक विकासाबरोबर मानसिक , भावनिक आणि सामाजिक विकसाचाही यात समावेश केला पाहिजे .बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारा काळ म्हणून किशोरावस्थेकडे पहिले जाते …

Read more

कोंबडा

कोंबडा….. गाव निपचीत पडलं होत…..दिवस भरचा कष्टाचा कामामुळे थकून शांत झोपले होते…. भटकी कुत्री पण एखादा आडोसा धरून शांत झोपलेली होती….मधेच एखाद कुत्र अचानक उठायच आणि इकडे तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं…. त्या गावापासुन दूर…..एका वस्तीवर कोणीतरी जाग होत…झोपडी सारखच छोट घर…. सहसा तिथे कोणी नसायच म्हणूनच ती जागा निवडली होती….. त्या अघोरी कामा साठी… आजूबाजूला भयाण शांतता…रातकिडे मात्र त्यांचा अस्तित्वाची जाणीव करून देत होते….. वातावरणात पण एकदमच भकास जाणवत होत…. अशा या वातावरणात ती आली….त्या झोपडीत….. घरातील झोपल्या नंतर ती हळूच उठून आली होती….. एक भयानक कामाला सुरवात करायला… ती त्या झोपडीत आली….शेणाने सारवलेली …

Read more

ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा

ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा lऔट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.llबिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा lयोगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ llपीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा lउकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ llलीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा lअनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll

मानसोपचार म्हणजे काय ? ( Psychotherapy )

मानसोपचार ( Psychotherapy) म्हणजे मानवी वर्तनात होणाऱ्या बिघाडांमुळे किंवा मानसिक आजार बंद करण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रगत शास्त्र आहे . समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी शारीरिक रोगाशी सामना करावा लागतो . पण काही व्यक्तींना मानसिक आजाराशी तोंड द्यावे लागते . शारीरिक आजारपण आणि औषधोपचार या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत . शरीरीक आजाराकडे लोक जागरुकतेने पाहतात . परंतु मानसिक आजाराकडे इतकी सहजपणे पाहवायस मिळत नाही . मानसिक आजारपण आणि मानसिक रुग्ण यामध्ये फरक करायला हवा . नेहमीच्या दैनंदिन जीवनात कळत – नकळत अचानकपणे आपल्याकडून असे काही वर्तन घडते की त्या दिवसभराची घडी विस्कटून जाते . …

Read more

एक प्रेमवेडा

एक प्रेमवेडाकाही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला…..माझा रूममेटचा मित्र होता……विनोद नाव होत त्याच…….मित्राचामित्र तो आपला मित्र म्हणून खूपगप्पा मारल्या आम्ही…….सातार्यायचा एका लहानशा खेड्यातराहणार…..भाषेत गावराणगोडवा होता…..सावळा चेहरा……उत्तम राहणीमान…….यातसर्वात सुंदर होत ते त्याचा चेहर्याववरीलहास्य…….त्याची निरागसता त्याचा त्या हास्यातुन दिसतहोती……मग सहज मी विचारलं….,”तुम्ही कधी भूत पाहिलायका…??MHE पेज मुले मला लागलेली ही घाण सवय….नवीनकोणी भेटला की नकळत हा प्रश्न मी हमखासविचारतोच……तो हसला आणि बोलला….,”नाही ओ…..आपला नाही कधी संबंधआला….”मग माझा मित्र हसत बोलला…,”अरेहा स्टोरी लिहितो…..भुताची राहू देत….तुझी लवस्टोरी सांग….”हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला…….थोडा वेळ थांबूनतो निघून गेला…..कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचंनव्हतं……तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो…..,”अरे यार तो नाराजझाला …

Read more

नाना परिमळ

नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ति । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती ।वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । किर्ति तयांची राहे जोवर शशितरणी ।त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥३॥ जय देव..

error: Content is protected !!