ऐतिहासिक आधुनिक मराठी म्हणी | Marathi Mhani


घरोघरी फॅशनेबल पोरी


कायद्याचं बोला


काय द्या नी बोला


सरकारी काम आणि दहा वर्षे थांब


आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुस-याचा तो दहशतवादी


अंगाचा तीळ पापड होणे


अडाण्याची मोळी भलत्यासच मिळी


आधीच BSNL आणि त्यात पावसाळा

अडाण्याचा गेला गाड़ा वाटेवरची शेते काढा


अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ


Marathi Mhani Funny

अडली गाय खाते काय


अडला हरी गाढवाचे पाय धरी


ऐतिहासिक आधुनिक मराठी म्हणी | Marathi Mhani

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय


अघळ पघळ वेशीला ओघळ


आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली


अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा




अघळ पघळ अन घाल गोंधळ


अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था


अगं माझे बायले सर्व तुला वाटिले


अगं अगं म्हशी मला कुठे गं नेशी


आईचा काळ नि बायकोशी मवाळ


अक्कल खाती जमा


अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे


अकिती आणि सणाची निचिती


अंधेर नगरी चौपट राजा


अंधारात केले पण उजेडात आले


अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं

COPY
अंथरूण पाहून पाय पसरावेत

COPY
अंगावरचे लेणे जन्मभर देणे

COPY
अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी

COPY
अंगाले सुटली खाज हाताले नाही लाज

COPY
अंगापेक्षा बोंगा जास्ती

COPY
अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ

COPY
डीग्री लहान वशिला महान

COPY
दैव देते आयकर नेते

COPY
चिल्लरपुरता सत्यनारायण

COPY
नेता छोटा कटआऊट मोठा

COPY
शिर सलामत तो रोज हजामत

COPY
रात्र थोडी डास फार

COPY
कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं

COPY
तोंडाला पदर गावाला गजर

COPY
थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे

COPY
हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे

COPY
एक ना धड भाराभर पक्ष

COPY
सत्ता नको पण खैरनार आवर

ऑफीसात प्यून शहाणा

COPY
दुरुन पाहुणे साजरे

COPY
रिकामी मुलगी शृंगार करी

COPY
प्रेमात पडला हुंडयास मुकला

COPY
मिळवत्या मुलीला मागणी फार

COPY
नटीच्या लग्नाला सतरा नवरे

COPY
मरावे परी मूर्तिरुपे उरावे

COPY
लाच घे पण जाच आवर

COPY
काम कमी फाईली फार

COPY
गोष्ट एक चित्रपट अनेक

COPY
उचलली लिपस्टीक अन लावली तोंडाला

COPY
रिकामा मंत्री उदघाटन करी

COPY
बसेन तर खुर्चीवर

COPY
मंत्र्यांचे बि-हाड दौ-यावर

COPY
गरज सरो अन् मतदार मरो

COPY
कशात काय अन् खड्डयात पाय

COPY
कॉल आला होता पण नोकरी नाही लागली

COPY
पाहूणा गेला अन चहा केला

COPY
आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज

COPY
गाढवापुढे वाचली गीता अन् वाचणाराच गाढव होता

COPY
मुलं करतात चॅनेल सर्फ आईबाप करतात होमवर्क

COPY
नाजूक मानेला मोबाईलचा आधार

COPY
उचलला मोबाईल लावला कानला

COPY
भक्त जातो देवापाशी चित्त त्याचे चपलांपाशी

COPY
खिशात नाही डोनेशन घ्यायला चालला अडमिशन

COPY
चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये

COPY
रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार

COPY
साधुसंत येती घरा दारंखिडक्या बंद करा

COPY
ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी


यत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

COPY
अन्यायाचा फास बरा पण चौकशीचा त्रास आवरा

COPY
मंत्र्याच पोर गावाला घोर

COPY
अतीशहाणा त्याचा facebook रिकामा

COPY
post चांगला वाटला म्हणून copy-paste करू नये

COPY
आपला तो program दुसऱ्याचं ते copy-paste

COPY
दिसतं तसं profile pic नसतं म्हणूनच public फसतं

COPY
मरावे परी facebook रूपी उरावे

COPY
उचलला post लावला wall ला

COPY
बायकोची धाव माहेरापर्यंत

COPY
अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार

COPY
नाकापेक्षा चष्मा जड

COPY
ओठापेक्षा लिपस्टीक जड

COPY
घरोघरी मॉडर्न पोरी

COPY
रिकामा माळी ढेकळ फोडी

COPY
घाईत घाई त्यात चष्मा नाही

COPY
घरावर नाही कौल पण अ‍ॅंटीनाचा डौल

COPY
घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा

COPY
नाव गंगूबाई आंघोळीला पाणी नाही

COPY
पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये

COPY
नाव सुलोचनाबाई चष्म्याशिवाय दिसत नाही

COPY
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

COPY
न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला

COPY
मी हसते लोका शेंबूड माझ्या नाका

COPY
स्मगलींगचे खाणार त्याला दाऊद देणार

COPY
साहेबापुढे वाचली गीता कालचा मेमो बरा होता

COPY
घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे

COPY
वयही गेले पैसेही गेले हाती राहीले दाखले

COPY
वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला

COPY
सरकार जेवू घालीना पदवी भिक मागू देईना

COPY
एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो

COPY
जया अंगी खोटेपण तया मिळे मोठेपण

COPY
प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

COPY
आपले पक्षांतर दुसर्‍याचा फुटीरपणा

COPY
चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

COPY
लांबून देखणी जवळ आल्यावर चकणी

COPY
काटकसर करून जमवलं इन्कम टॅक्समध्ये गमवलं

COPY
स्क्रिनपेक्षा एसएमएस मोठा

COPY
मनोरंजन नको रिँगटोन आवर


ज्या गावचे बार त्याच गावचे हवालदार


चुकली मुलं सायबर कॅफेत


सासू क्लबमधे सून पबमध्ये

राहायला नाही घर म्हणे लग्न कर

Leave a Comment

error: Content is protected !!