नमस्कार marathimaster.com या आमच्या वेबसाईटवरती स्वागत आहे !
आपणास मराठी भाषेतून दर्जेदार साहित्य, काव्य, भाषा, कथा, विज्ञान, रोजचे व्यवहार, विविधांगी विचार करण्यास भाग पाडणारे लेख, संगणक, इंटरनेट, तंत्रज्ञान, भ्रमणध्वनी, ब्लॉकचेन, AI, इतिहास, भूगोल, समाज इ. अनेक क्षेत्रातील माहिती पुरविण्यास आम्ही बांधील आहोत.
केंद्र व राज्य सरकार च्या मार्फत राज्यातील शेतकरी बांधवाना तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी नवनवीन योजना व उपक्रम राबवत असते, त्या योजना व उपक्रमाबद्दल नागरिकांना व शेतकर्यांना योग्यती माहिती मिळत नाही त्यामुळे त्यांना त्या योजनाचे लाभ घेता येत नाहीत, ते त्यांच्या हक्काच्या सरकारी लाभापासून वंचित राहतात. तर हाच आमचा marathimaster.com वेबसाईट सुरु करण्या पाठीमागचा मुख्य हेतू व उद्देश आहे.
आम्ही आमच्या वेबसाईट माध्यामातून शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजना व उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देतो, ज्यामध्ये ते योजनेच्या माहिती पासून ते योजनेचा अर्ज कसा करायचा इथपर्यंत सर्व माहिती आपण त्यांना देतो. ज्यामुळे ते योजनाच्या लाभापासून ते वंचित राहणार नाहीत.
तसेच बाजारामध्ये नवनवीन येणाऱ्या मोबाईल फोन, तंत्रज्ञान यावरती हि आपण सविस्तर व योग्य माहिती देत असतो. तसेच नवनवीन मराठी साहित्य त्या मध्ये आपण वेगवेगळे लेख, शायरी, कोट्स, निबंध इ. देखील लेख वेबसाईट वरती पोस्ट करतो. यामुळे आमच्या मराठी बांधवाना योग्य त्या महत्वाच्या माहिती बरोबरच मराठी साहित्यातून त्यांचे मनोरंजन होईल. हा एवढाच आमचा प्रामाणिक व निस्वार्थ प्रयत्न आहे.
वेबसाईटवरती कोणकोणती माहिती मिळणार
- सरकारी योजना
- कृषी योजना
- तंत्रज्ञान
- मराठी साहित्य